Govt. ITI Shegaon Dist. Buldhana

Govt. ITI Shegaon Dist. Buldhana Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Govt. ITI Shegaon Dist. Buldhana, Government Organization, Goulkhed Road Pawar Wadi Shegaon, Shegaon.

04/06/2025

ी_आय_प्रवेश प्रक्रिया संत गजानन महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव जि. बुलढाणा
#प्रवेश__प्रकिया_-2025

18/09/2024

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑगस्ट -2024 मध्ये उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थी यांचे हार्दिक अभिनंदन व आपल्या कौशल्ययुक्त उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा...💐💐🎉💐

सर्वप्रथम इयत्ता  ी आणि  ी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं  #शासकीय_औद्योगिक_प्रशिक्षण_संस्था_शेगांव तर्फे हार्दिक  #अभिन...
10/06/2024

सर्वप्रथम इयत्ता ी आणि ी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं #शासकीय_औद्योगिक_प्रशिक्षण_संस्था_शेगांव तर्फे हार्दिक #अभिनंदन 💐💐 व पुढील वाटचालीस शुभेच्छा
ी_आय_प्रवेश_प्रक्रिया__२०२४ सुरू झालेली आहे , ऑनलाईन अर्ज तसेच अर्ज निच्छिती प्रक्रिया सुरू आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संपर्क साधावा...

30/05/2024

सर्व प्रथम इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव यांच्या वतीने  #हार्दि...
30/05/2024

सर्व प्रथम इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव यांच्या वतीने #हार्दिक_अभिनंदन..🎉💐 आय टी आय प्रवेश प्रक्रिया - 2024 येत्या काही दिवसात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तरी प्रवेश प्रक्रिये संबंधी माहीती करिता विद्यार्थ्याच्या सोईच्या दृष्टीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने #व्हॉटस्अप_गृप ची निर्मिती केली आहे. त्याची लिंक सोबत देत आहे तरी प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी त्या गृप मध्ये सामील होऊन आपल्याला प्रवेशा संबंधी येणाऱ्या अडचणी तसेच प्रवेश प्रक्रिया सोपी करून घ्यावी.

Follow this link to join my WhatsApp group:

WhatsApp Group Invite

 #प्रवेशासंबंधी अधिक माहिती करीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  (आय टी आय ) शेगांव येथे संपर्क साधावा..
29/05/2024

#प्रवेशासंबंधी अधिक माहिती करीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय ) शेगांव येथे संपर्क साधावा..

घे भरारी.....
10/07/2023

घे भरारी.....

08/07/2023
आजच आपला अर्ज प्रवेश निच्छित करून  प्रवेश  प्रक्रियेत सहभागी व्हा ...
08/07/2023

आजच आपला अर्ज प्रवेश निच्छित करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हा ...

प्रवेश प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती करिता संस्थेच्या WhatsApp गृप मध्ये सामील व्हा
07/07/2023

प्रवेश प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती करिता संस्थेच्या WhatsApp गृप मध्ये सामील व्हा

WhatsApp Group Invite

Address

Goulkhed Road Pawar Wadi Shegaon
Shegaon
444203

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917265253824

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Govt. ITI Shegaon Dist. Buldhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share