Dr. Pravin Patil

Dr. Pravin Patil MBBS, MS Surgeon | Social Worker | Politician
Committed to health & social change
"प्रत्येक क्षण समाजासाठी
तळागळातील जनतेसाठी"......

लहान बंधू सतीष चोपडे (बबलु पाटील) या़ंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐
15/03/2026

लहान बंधू सतीष चोपडे (बबलु पाटील) या़ंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐

लोकनेते स्व.जनार्दनजी नारायनराव चोपडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐 #जनाभाऊचोपडे  #जयंती  #लोकनेते
12/03/2026

लोकनेते स्व.जनार्दनजी नारायनराव चोपडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐
#जनाभाऊचोपडे #जयंती #लोकनेते

स्वराज्यरक्षक, महापराक्रमी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन!
11/03/2026

स्वराज्यरक्षक, महापराक्रमी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन!

जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य आणि...
09/03/2026

जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

रंग स्नेहाचे,विविधरंगी परंपरेचे!धुलिवंदन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
03/03/2026

रंग स्नेहाचे,
विविधरंगी परंपरेचे!

धुलिवंदन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

होळीच्या अग्नी मध्ये आळस, दुर्गुण,अज्ञान, निराशा यांचे दहन होवो.तुमच्या आयुष्यात उत्साह, चांगले आचरण, ज्ञान, उत्तम आरोग्...
02/03/2026

होळीच्या अग्नी मध्ये आळस, दुर्गुण,अज्ञान, निराशा यांचे दहन होवो.तुमच्या आयुष्यात उत्साह, चांगले आचरण,
ज्ञान, उत्तम आरोग्य व शांती नांदो !
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#होळी

Happy Birthday dear Dr. Om Pravin patil
27/02/2026

Happy Birthday dear Dr. Om Pravin patil

मराठी साहित्याचे मानदंड ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त सादर अभिवादन!मराठी भाषा गौर...
27/02/2026

मराठी साहित्याचे मानदंड ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त सादर अभिवादन!

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जनजागृती, स्वच्छता आणि सेवाभावाचा अखंड संदेश देणाऱ्या संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #संत_गाडगे_...
23/02/2026

जनजागृती, स्वच्छता आणि सेवाभावाचा अखंड संदेश देणाऱ्या संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

#संत_गाडगे_महाराज #जयंती #विनम्र_अभिवादन

20/02/2026
हिंदवी स्वराज्याचे निर्माते, महापराक्रमी, रयतेचे राजे, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन !सर्वा...
19/02/2026

हिंदवी स्वराज्याचे निर्माते, महापराक्रमी, रयतेचे राजे, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन !

सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Shegaon, MH, India
Shegaon
444203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Pravin Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category