Raje Shivaji Abhyasika

Raje Shivaji Abhyasika Cultivating Mind,Cultivating Peace!�

Good Morning🥰
10/12/2025

Good Morning🥰

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्य...
26/11/2025

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्यदलाच्या शूरवीरांना, महाराष्ट्र पोलीस बांधवांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली !💐🙏

#भावपूर्णश्रद्धांजली

नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!       💥         (Narak Chaturdashi, Choti Diwali, Festival Greetings, Diwali Celebr...
20/10/2025

नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

💥

(Narak Chaturdashi, Choti Diwali, Festival Greetings, Diwali Celebration, Indian Festival)

दिवाळी उत्सवाची सुरुवात करणारा पहिला सण म्हणजे वसुबारस. घराघरांत पहिला दिवा प्रज्वलित होतो, दीपोत्सवाला सुरुवात होते. गो...
17/10/2025

दिवाळी उत्सवाची सुरुवात करणारा पहिला सण म्हणजे वसुबारस. घराघरांत पहिला दिवा प्रज्वलित होतो, दीपोत्सवाला सुरुवात होते. गोमाता-वासराच्या पूजनातून निसर्ग, शेती आणि संस्कृतीशी असलेले नाते अधोरेखित करणाऱ्या या मंगल दिनानिमित्त सर्वांना आनंदी व स्नेहमयी शुभेच्छा!

#वसुबारस

MAHA TET 2025महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025       #महाराष्ट्र
17/09/2025

MAHA TET 2025
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025

#महाराष्ट्र

सध्या सुरू असलेल्या “मी जाहीर करतो की…” फेसबुक मेसेजमी _______असे स्पष्ट करतो/करते  की मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटों...
13/08/2025

सध्या सुरू असलेल्या “मी जाहीर करतो की…” फेसबुक मेसेज

मी _______असे स्पष्ट करतो/करते की मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही. उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री ९:२० वाजता अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आणि ही बातमी टीव्हीवर प्रसारित करण्यात आली आहे. फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात. ही वेळ मर्यादा आज संपत आहे. कृपया हा संदेश कॉपी करा आणि तुमच्या प्रोफाइलवर एक नवीन पोस्ट तयार करून पेस्ट करा. जे असे करत नाहीत त्यांना परवानगी दिल्याचे मानले जाईल. गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतात. मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही.

अशा प्रकारचा मेसेज फेसबुक वरील खूप लोक पोस्ट करत आहेत. सदर प्रकार खरा नसून तो फेक आहे. या सर्व अफवा आहेत फेसबुकने कुठेही अधिकृतरित्या असे जाहीर केलेले नाही.
ज्यावेळी आपण अकाऊंट तयार करतो त्यावेळेस सर्व प्रकारच्या परवानग्या आपण ॲग्री केलेल्या असतात आणि ते आपल्याला मान्य आहे असे असते.
त्यामुळे फेसबुक वर सुरू असलेला असा हा प्रकार खोटा व फेक आहे आणि ती अफवा आहे ते गंमत म्हणून ठीक आहे.

Myth (गैरसमज)
Fact (सत्य)

❌ चुकीचे — मी हा मेसेज पोस्ट केला तर माझे फोटो, व्हिडिओ, माहिती सुरक्षित राहील.

सत्य ✅ = तुमची प्रायव्हसी फक्त Privacy Settings आणि Terms of Service वर अवलंबून असते, पोस्टवर नाही.

❌ खोटं — फेसबुक नवीन नियम आणत आहे ज्यामुळे सर्व पोस्ट पब्लिक होतील.
सत्य ✅ = फेसबुक कधीही सर्व खाजगी पोस्ट अचानक पब्लिक करत नाही. सेटिंग्ज बदलल्याशिवाय तसं होणार नाही.

❌ निरर्थक — मी जाहीर करते की… लिहिल्यास फेसबुकला माझा डेटा वापरण्याचा अधिकार नसेल.

सत्य ✅ = फेसबुकवरील डेटा वापरण्याचे हक्क तुम्ही खाते उघडताना मान्य केलेल्या अटींवर ठरतात. पोस्ट लिहून ते बदलत नाही.
हा कायदेशीर नोटीस आहे (UCC, Rome Statute इत्यादी). हे आंतरराष्ट्रीय किंवा व्यावसायिक कायदे वैयक्तिक फेसबुक अकाउंटवर लागू होत नाहीत.

❌ फसवे तंत्र= हा मेसेज सर्वांना फॉरवर्ड करा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील.
सत्य ✅ = अशा chain messages चा उद्देश फक्त लोकांना घाबरवून शेअर करायला लावणे असतो.

हि माहिती शेअर केली तरी चालेल 😀✨♥️

#फेकन्यूज #सोशलमीडिया_जनजागृती #गैरसमज_नको #सत्यआणिगैरसमज — in shevgaon

लोकमान्यांनी भारतीयांचं हक्काचं स्वराज्य मिळवण्याचा प्रबळ संकल्प करत, आपल्या क्रांतिकारी जहाल विचारांच्या भूमिकेसह लिखाण...
01/08/2025

लोकमान्यांनी भारतीयांचं हक्काचं स्वराज्य मिळवण्याचा प्रबळ संकल्प करत, आपल्या क्रांतिकारी जहाल विचारांच्या भूमिकेसह लिखाणातून स्वातंत्र्यलढ्याला एक नवा आयाम दिला. आपल्या प्रखर वक्तृत्वशैली व कणखर बाण्यातून भारतीयांच्या मनात राष्ट्रीयत्वाची कडवट भावना निर्माण करणारे, थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

#बाळ_गंगाधर_टिळक

वंचितांचा संघर्ष मांडणारी क्रांतिकारी लेखणी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज, थोर समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाह...
01/08/2025

वंचितांचा संघर्ष मांडणारी क्रांतिकारी लेखणी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज, थोर समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे #अण्णाभाऊ_साठे

राजे शिवाजी अभ्यसिका,शेवगाव
07/07/2025

राजे शिवाजी अभ्यसिका,शेवगाव

राजे शिवाजी अभ्यासिका ,शेवगाव   #अभ्यासिका  #अभ्यासिका_24_तास  #अभ्यासिका🤟🎯🚔👮🌏      ❤✨
02/07/2025

राजे शिवाजी अभ्यासिका ,शेवगाव
#अभ्यासिका #अभ्यासिका_24_तास #अभ्यासिका🤟🎯🚔👮🌏 ❤✨

Address

Shop No 3861, Nr New Court, Miri Road
Shevgaon
414503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Shivaji Abhyasika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category