04/09/2026
मा.एकनाथ शिंदे साहेब...
तुमची दिलेल्या एकतर किंमत नाही किंवा तुम्ही जी डिक्शनरी आपण सांगत आहात ती देवेंद्र फडणवीस जी यांनी तुळीवर उलटी टांगली असेल....
आमदार क्षीरसागर साहेब... आपल्या पक्ष प्रमुखांनी दिलेल्या शब्दाची काही किंमत आहे की नाही?....
Raju Shetti
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Rajesh Kshirsagar
Devendra Fadnavis
CMOMaharashtra
Ruturaj Patil
Satej D. Patil