Kanhur Mesai

Kanhur Mesai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kanhur Mesai, Public & Government Service, Shirur.

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील श्री मेसाई देवी ग्रामदैवत असून, 1813 मध्ये म्हैसासूर नावाच्या राक्षसाने उच्छाद मांडला होता. युद्धात वध केल्याने ही देवी म्हैसासूर मर्दानी म्हणून नावारूपाला आली, अशी आख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी वास्तव्य केल्याने पुढे मेसाई देवी कुलदैवत म्हणून प्रसिद्ध झाली.
राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या कुलदेवतेच्या दर्शनासाठी येत असतात. नवस फेडण्यासाठी 15 दिवसांपेक्षाही

अधिक काळ भाविक या ठिकाणी वास्तव्य करून राहतात. नवसामुळे टोणगे सोडण्याची पद्धत येथे आहे. चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरते. त्या काळात कवठे येमाई येथील श्री येमाई देवीला फुलांचा तुरा व पाण्याची कावड येथून नेण्याची पद्धत आहे. आषाढ श्रावणात दर मंगळवारी पालखीचे आयोजन करण्यात येते. यात्रा काळात होमहवनाचा कार्यक्रम होतो.

Address

Shirur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanhur Mesai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share