27/05/2026
आमची लाडकी कन्या, स्वच्छतादुत,माझ्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिककार्य करणारी कु.योगीतास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!योगीताचे उत्तम आरोग्यासह सर्व स्वप्न पुर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!💐💐
#योगिता #स्वच्छतादुत #अभिष्टचिंतन #शुभेच्छा