03/01/2026
श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध ग्रॅज्युएट चहा & लस्सी व डेप्युटी समोसा यांचे भव्य नुतनीकरण शुभारंभ महात्मा गांधी रोड ,श्रीरामपूर या नवीन ठिकाणी सुरुवात केली यावेळी मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन,श्रीरामपूर(महाराष्ट्र राज्य) यांचा वतीने ग्रॅज्युएट चहा & लस्सी व डेप्युटी समोसा संचालक श्री. स्वप्नील लांडे, संचालक श्री. राजेंद्र लांडे यांचा सचिव ऋषिकेश मोरगे, प्रविण फारगडे,सुरज तोडमल,जिवन राऊत,सागर परदेशी,शुभम आढाव,प्रतीक यादव, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोरगे, विक्रांत ढवण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.💐💐