YCC Library Sillod

YCC Library Sillod Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YCC Library Sillod, Library, jalgaon road, Sillod.

12/08/2024
सिल्लोड :दिनांक 3 जानेवारी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला तक्रार समितीत...
03/01/2024

सिल्लोड :दिनांक 3 जानेवारी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला तक्रार समितीतर्फे भिंती पत्रकाचे आयोजन ग्रंथालयात करण्यात आले. राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. रूपाली पालोदकर यांच्या हस्ते भिंती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी कु. दिव्या नेटके कु. कोमल गायकवाड या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले , कु.शिवानी राऊतने 'सावित्री' कविता सादर केली. कार्यक्रमास तक्रार समितीच्या प्रमुख प्रा. राखी कापसे प्रा. इंदू साळुंखे डॉ सुनीता जावळे,प्रा. मंगल ठाकूर, ग्रंथपाल ज्ञानेश्वर हिलाले यांच्यासह मोठ्यासंखेने विद्यार्थी उपस्थित होते.

28/12/2023
तालुका स्थरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन बातमी दैनिक पुढारी दिनांक २२/०९/२०२३
23/09/2023

तालुका स्थरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन बातमी दैनिक पुढारी दिनांक २२/०९/२०२३

Address

Jalgaon Road
Sillod
431112

Alerts

Be the first to know and let us send you an email when YCC Library Sillod posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category