22/08/2026
काँग्रेसच्या उलटा बोम्बा! 🚨
COEP मधील विद्यार्थिनीने व्हिडिओद्वारे काँग्रेसचा खोटा दावा उघडा पाडला. स्वतःचा राजकीय डाव फसला की लगेच नवीन कांगावा सुरू करायचा? एका खोट्याला झाकण्यासाठी आणखी किती खोटे बोलणार?
आता स्वतःची चूक मान्य करा आणि जाहीर माफी मागा!