28/02/2021
दि. २८/२/२०२१
प्रवेश सुचना
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि,SSK अभ्यासिकेची प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. सदर प्रवेशप्रक्रिया हि सत्र माहे मार्च-एप्रिल २०२१ (दोन महिन्यांकरिता) होत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थिनींसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येत आहे, तरी विद्यार्थीनिनी याचा लाभ घ्यावा.
प्रवेशप्रक्रिया दि. १ मार्च ते ५ मार्च २०२१ पर्यंत सुरु राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
महत्वाची सूचना:
१. सत्र हे दोन महिन्यांसाठी असेल.
२. प्रवेश फी अर्जासोबत भरणे अनिवार्य असेल.
३. कोरोना संसर्गासंदर्भात दिलेल्या तसेच आस्थापनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. ४. फी सोबत एक अर्ज द्यावा लागेल अर्ज दिला तरच तुमचा प्रवेश घेतला जाईल.
प्रवेशासाठी संपर्क:
१. कार्तिक जेजुरकर (8459822051)
२. अक्षय शिंदे (9284903680)
आदेशावरून