आपले नगरसेवक प्रभाग क्रं ७

  • Home
  • India
  • Solapur
  • आपले नगरसेवक प्रभाग क्रं ७

आपले नगरसेवक प्रभाग क्रं ७ नगरसेवक अमोल बापू शिंदे
नगरसेवक अनिकेत दादा पिसे
नगरसेविका मनोरमाताई सपाटे

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩प्रभाग क्रं. ७ मधील प्रतीक नगर, हाजी हजरत खान चाळ, हावळे चाळ, महात्मा फुले झोपडप...
28/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

प्रभाग क्रं. ७ मधील प्रतीक नगर, हाजी हजरत खान चाळ, हावळे चाळ, महात्मा फुले झोपडपट्टी, उमानगरी ११७, व आदी परिसरात येथे नागरिकांच्या सूचनेनुसार चेंबर लाईन, नाले सफाई शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून जेटिंग मशीन व कर्मचाऱ्यांच्या मदतीने साफ करून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩प्रभाग क्रं. ७ मधील मनोहरनगर झोपडपट्टी, यशनगर भाग १, उमानगरी ११७, निराळे वस्ती, ...
26/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

प्रभाग क्रं. ७ मधील मनोहरनगर झोपडपट्टी, यशनगर भाग १, उमानगरी ११७, निराळे वस्ती, प्रतीक नगर, जुनी पोलीस लाईन, येथे नागरिकांच्या सूचनेनुसार श्री राम नवमी निमित्त साफसफाई व dtt पावडर मारणे व बंद असलेले चेंबर लाईन, नाले सफाई शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून जेटिंग मशीन व कर्मचाऱ्यांच्या मदतीने साफ करून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक.....🚩प्रभाग क्रं. ७ मधील उमानगरी १०५, अवंती नगर फेज २, जुनी पोलीस लाईन, हावळे चाळ, महा...
23/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक.....🚩

प्रभाग क्रं. ७ मधील उमानगरी १०५, अवंती नगर फेज २, जुनी पोलीस लाईन, हावळे चाळ, महात्मा फुले झोपडपट्टी, यश नगर भाग २, या परिसरात नागरिकांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन व चेंबर मधील गाळ काडून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩प्रभाग क्रं. ७ मधील  #निराळे वस्ती ४० प्लॉट, येथे नागरिकांच्या सुचनेनुसार शिवसेन...
21/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

प्रभाग क्रं. ७ मधील #निराळे वस्ती ४० प्लॉट, येथे नागरिकांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून बंद असलेल्या बोरवेलचे बोअर मोटर, स्टार्टर नवीन सह पूर्ण सेट बसून चालू करून देण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩प्रभाग क्रं. ७ मधील, गांधी रोड, सळई मारुती मंदिर, मुजावर वाडा, गादेकर पिठाची गिर...
18/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

प्रभाग क्रं. ७ मधील, गांधी रोड, सळई मारुती मंदिर, मुजावर वाडा, गादेकर पिठाची गिरणी ते बंडगर घरापर्यंत, नवी पेठ, दिवेकर बेकरी समोर मिसाळ, मांगल्य हॉस्पिटल समोर, माळी गल्ली, धर्मशीलाईन, उमा नगरी ११७ येथे नागरिकांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन व चेंबर मधील गाळ काडून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩प्रभाग क्रं. ७ मधील  #हाजी_हजरत_चाळ , येथे नागरिकांच्या सुचनेनुसार  शिवसेना जिल्...
18/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

प्रभाग क्रं. ७ मधील #हाजी_हजरत_चाळ , येथे नागरिकांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून स्वछता मोहीम राबवून सार्वजनिक सौचालय स्वच्छ करण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩प्रभाग क्रं. ७ मधील  #उमा_नगरी_११७, येथे प्रदीपजी मोरे व नारायणकर साहेब यांच्या ...
18/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

प्रभाग क्रं. ७ मधील #उमा_नगरी_११७, येथे प्रदीपजी मोरे व नारायणकर साहेब यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट दुरुस्ती करण्यात आली व तुटलेले लाईट कनेक्शन जोडण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩रमजान ईद येत्या २ दिवसावर असून प्रभाग क्रं. ७ मधील  हाजी हजरत खान चाळ, येथे नागर...
18/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

रमजान ईद येत्या २ दिवसावर असून प्रभाग क्रं. ७ मधील हाजी हजरत खान चाळ, येथे नागरिकांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून येथील सर्व चेंबर लाईन गाळ काढून स्वच्छ करण्यात आली व मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज लाईन चोकअप व चेंबर लाईन साफसफाई, कचरा गोळा करून, झाडे झुडपे काडून समस्यांचे निवारण करण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩प्रभाग क्रं. ७ मधील  #लोभामास्तर चाळ येथे नागरिकांची उन्हाळ्यात पाण्यासाठी  गैरस...
18/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

प्रभाग क्रं. ७ मधील #लोभामास्तर चाळ येथे नागरिकांची उन्हाळ्यात पाण्यासाठी गैरसोय होऊनये याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून बोअरवेल मारून नवीन मोटार सोडून परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी सोय करण्यात आली, याप्रसंगी अमोल बापू शिंदे युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, अक्षय बिद्री, बाबा शेख, दिनेश चौगुले, खलील शेख, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक व माता-भगिनी उपस्थित होते.

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩प्रभाग क्रं. ७ मधील जुनी पोलीस लाईन, हाजी हजरत खान चाळ, ११७ उमानगरी निराळे वस्ती...
17/03/2026

स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक..... 🚩

प्रभाग क्रं. ७ मधील जुनी पोलीस लाईन, हाजी हजरत खान चाळ, ११७ उमानगरी निराळे वस्ती नागोबा गल्ली, येथे नागरिकांच्या सुचनेनुसार मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज लाईन चोकअप व चेंबरची झाकणे खराब झाली होते, शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक अनिकेत दादा पिसे, नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांच्या माध्यमातून येथील सर्व चेंबर लाईन गाळ काढून स्वच्छ करण्यात आली व काही ठिकाणचे चेंबर कव्हर बदलून समस्यांचे निवारण करण्यात आले, याप्रसंगी युवानेते ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, बाबा शेख, खलील शेख, दिनेश चौगुले, यशवंत कोळेकर, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Address

Solapur
Solapur
413007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपले नगरसेवक प्रभाग क्रं ७ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category