Pappu Gaikwad GM.group

Pappu Gaikwad GM.group Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pappu Gaikwad GM.group, Social service, Bhim Sainik Divangat Keru Ramchandra Jadhav Marg, Solapur.

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त जी.एम. संस्थेच्या वतीने खिरिचे वाटप करुन बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी.... सो...
12/05/2025

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त जी.एम. संस्थेच्या वतीने खिरिचे वाटप करुन बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी....

सोलापूर {प्रतिनिधी }
जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. बुधवार पेठ मिलिंद नगर जी.एम चौक येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन पुष्प फुले अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खिरीचे वाटप करण्यात आले या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक गिरीश कणेकर एसटी महामंडळाचे अधिकारी शितल बिराजदार साहेब जी.एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते ब्रह्माजी निकंबे उत्सवा अध्यक्ष अजहर शेख जी.एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते वाहिद विजापुरे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना पप्पू गायकवाड म्हणाले की वैशाखी पौर्णिमेच्या या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे म्हणून जगभर वैशाखी पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी केली जाते तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. त्यांनी अहिंसा, प्रेम आणि करुणा यांसारख्या मूल्यांवर भर दिला. त्यांनी लोकांना दुःख आणि अज्ञानातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, जो म्हणजे निर्वाण प्राप्त करणे. आज जगाची परिस्थिती पाहता जगाला बुद्धांच्या विचाराचे आचरणाची गरज आहे अशा या साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंती निमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करतो व तमाम भारतीयांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था 𝗚𝗠 ग्रुप च्या वतीने बुद्ध पौर्णिमे निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो असे बोलून आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी याप्रसंगी आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे संजय पोळ आप्पासाहेब गायकवाड मुकेश सोनवणे नरेंद्र शिंदे हर्षवर्धन बाबरे नरेंद्र कदम गौरव पात्रे रवी उर्फ मन्ना कांबळे उमेश गायकवाड महेश बनसोडे आभि क्षिरसागर संतोष कदम संतोष जगताप यशपाल वाघमारे आदित्य वाघमारे निशांत वाघमारे निहाल क्षिरसागर सोहेल शिरसे आकाश जमादार अभिनंदन गायकवाड अविनाश क्षिरसागर रघु बनसोडे तेजस कांबळे सचिन उबाळे मिलिंद तळभंडारे सुशांत वाघमारे अजय क्षिरसागर सेहवाग चलवदे मेडी दुपारगुडे निहाल क्षीरसागर अजय कोळेकर महेश खुर्द आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया,क्षमा,शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय    #तथागत_भगवान_गौतम_बुद्ध यांच्या 2587 व...
11/05/2025

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया,क्षमा,शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय
#तथागत_भगवान_गौतम_बुद्ध यांच्या 2587 व्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#बुद्ध_पौर्णिमा
💙🌍🙇🏻🙏
शुभेच्छुक= 𝗚𝗠.𝗚𝗥𝗢𝗨𝗣

सोलापूर =प्रतिनिधी (20 एप्रिल 2025 )डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134 व्या जयंती निमित्त सोलापूर शहरांमध्ये मानाची भीम जय...
27/04/2025

सोलापूर =प्रतिनिधी (20 एप्रिल 2025 )डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134 व्या जयंती निमित्त सोलापूर शहरांमध्ये मानाची भीम जयंती म्हणून ओळख आसलेल्या जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अखंड पृथ्वीतलावर भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असणारा फिरता देखावा सादर करण्यात आला भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदेशीर दस्तावेज आहे, जो 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाला. हे संविधान भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित करते आणि नागरिकांच्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची व्याख्या भारतीय संविधान करते भारतीय संविधानाच्या 𝟕𝟓 व्या अमृत महोत्सवा निमित्त भारतीय संविधान जागृती करणारा देखावा सादर करण्यात आला. या देखाव्याचे उदघाटन कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब पोलीस उपायुक्त विजय कबाडे याचा हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करून मिरवणुकी सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, गुरुशांत धुतरगावकर, पोलीस उप आयुक्त बोराडे साहेब जी.एम सस्थेचे सस्थापक बाळासाहेब वाघमारे जी.एम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे जी.एम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अझहर शेख राजू हौशेट्टी बाळासाहेब गायकवाड विजय छंचुरे शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड राजु माने दत्ता शिंदे संजय पोळ आप्पासाहेब बागले यांच्या सह जीएम संस्थेचे शेकडो पदाधिकारी भीमसैनिक उपस्थित होते.

27/04/2025

भीम जल्लोष 134
𝗚𝗠. 𝗚𝗿𝗼𝘂𝗽

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करावे जी.एम स...
18/12/2024

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करावे जी.एम संस्था सोलापूर

सोलापूर -( प्रतिनिधी )
परभणी येथील पोलिसांच्या मारहाणी मध्ये मृत्यू पावलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलं व तसेच परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधान प्रस्ताविकेची जी मोडतोड समाजकंटकांना केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी व या घटनेमुळे तेथील वातावरण दूषित झालं दगडफेक झाली या दगडफेकी मध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने भीम सैनिकावर अमानुष पणे लाठी चार्ज केला व आटक केले या पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याचीही न्यायालयीन चौकशी करून निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणूक संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस यांच्यावर 302 प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी त्यांना बडतर्फ करावं व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांना दोन कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावा व अटक करून गुन्हे दाखल झालेल्या भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आशी मागणी जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या तर्फे जिल्हाधिकारी निवेदन देऊन करण्यात आली.
याप्रसंगी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे दत्ता शिंदे संजय पोळ आप्पासाहेब बागले मुकेश सोनवणे अनिकेत तळभंडारे सोहेल शिरसे नरेंद्र शिंदे कुणाल काळे मॅडी दुपारगुडे यश बनसोडे यशपाल कांबळे सौरभ चौरे शेरा चौरे आदी उपस्थित होते.

18/12/2024

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करावे जी.एम संस्था सोलापूर

सोलापूर -( प्रतिनिधी )
परभणी येथील पोलिसांच्या मारहाणी मध्ये मृत्यू पावलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलं व तसेच परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधान प्रस्ताविकेची जी मोडतोड समाजकंटकांना केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी व या घटनेमुळे तेथील वातावरण दूषित झालं दगडफेक झाली या दगडफेकी मध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने भीम सैनिकावर अमानुष पणे लाठी चार्ज केला व आटक केले या पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याचीही न्यायालयीन चौकशी करून निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणूक संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस यांच्यावर 302 प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी त्यांना बडतर्फ करावं व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांना दोन कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावा व अटक करून गुन्हे दाखल झालेल्या भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आशी मागणी जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या तर्फे जिल्हाधिकारी निवेदन देऊन करण्यात आली.
याप्रसंगी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे दत्ता शिंदे संजय पोळ आप्पासाहेब बागले मुकेश सोनवणे अनिकेत तळभंडारे सोहेल शिरसे नरेंद्र शिंदे कुणाल काळे मॅडी दुपारगुडे यश बनसोडे यशपाल कांबळे सौरभ चौरे शेरा चौरे आदी उपस्थित होते.

08/11/2023

𝗚𝗠 𝙶𝚁𝙾𝚄𝙿..

𝗚𝗠 𝙶𝚁𝙾𝚄𝙿..
08/11/2023

𝗚𝗠 𝙶𝚁𝙾𝚄𝙿..

 ्रुप_च्या_कार्यकर्त्यांचा_प्रामाणिक_पणा #सापडलेली_61हजार_630रु_आसलेली_बॕग_व_चेक  #पोलीसा_मार्फात_व्यापाऱ्याला_दिली_परत-...
21/02/2022

्रुप_च्या_कार्यकर्त्यांचा_प्रामाणिक_पणा
#सापडलेली_61हजार_630रु_आसलेली_बॕग_व_चेक #पोलीसा_मार्फात_व्यापाऱ्याला_दिली_परत
--------------------------------------------------------
सोलापूर - ागासवर्गीय बहुउद्देशिय संस्था G.M,ग्रुप चे कार्यकर्ते #योगेश_कोळेकर व #स्वप्निल_जोंजट हे बाळीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान जात आसताना तरटीनाका पोलीस चौकी समोर एक काळी बॕग सापडली ही बॕग सापताच उघडुन बघीतले आसता बॕग मधे 61हजार 630 रु व चेक आढळले आसता लगेच योगेश कोळेकर व स्वप्निल जौंजट यांनी #जी_एम_संस्थे संस्थापक #मा_बाळासाहेब_वाघमारे यांच्या शी फोन करुण संपर्क केला व बॕग मिळालेली माहीती बाळासाहेबांना सांगितले व लगेच #बाळासाहेब_वाघमारे यांनी फोजदार चावडी पोलीस स्टेशन चे #वरिष्ठ_पोलीसा_निरिक्षक #मा_उदयसिंह_पाटील यांच्या कडे जाऊन पैशाची बॕग व चेक पोलीस स्टेशन मध्ये जमा केला व लगेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक उदयसिंह पाटील यांनी ज्याची बॕग आहे त्याचा शोध घेऊन माहीती घेऊन ज्याची बॕग आहे ते व्यापारी गिरिष संगवी व सारिका संगवी व्यापाऱ्याना बोलाऊन परत केली व त्या व्यापार्याने जी.एम.ग्रुप चे कार्यकर्ते योगेश कोळेकर व स्वप्निल जौंजट यांचे अभार व्यक्त केले या वेळी जी.एम.संस्थे चे संस्थापक मा.बाळासाहेब वाघमारे फौजदार चावाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मा.उदयसिंहा पाटील पोलीस निरिक्षक सोमनाथ देशमाने एम.संस्थे चे विश्वास्त पप्पु गायकवाड विशाल माने अश्विन सोनवने दत्ता शिंदे आप्पासाहेब बागले मुकेश सोनवने यशपाल वाघमारे विकी सोनवने अजय कोळेकर अभि क्षिरसागर अविनाश क्षिरसागर व जी.एम .ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते

 #छत्रपती_शिवाजी_महाराज_याची_392_वि_जयंती  #जी_एम_संस्थे_तर्फे_उत्साहात_साजरी...___________________________________सोलाप...
19/02/2022

#छत्रपती_शिवाजी_महाराज_याची_392_वि_जयंती #जी_एम_संस्थे_तर्फे_उत्साहात_साजरी...
___________________________________
सोलापूर - #कुळवाडी_भुषण_बहुजन_प्रतिपालाक #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्त #जी_एम_मागासवर्गीय_बहुउद्देशिय संस्थे तर्फे संस्थापक #मा_बाळासाहेब_वाघमारे यांच्या हास्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथिल अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार घालुन सामुदायिक बुध्द वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी बोलाताना जी.एम.संस्थेचे विश्वस्त पप्पु गायकवाड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांची पहीली शिव जयंती 19 फेब्रुवारी 1869 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज याची समाधी शोधुन पहीली शिव जयंती साजरी केली व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले व भारतीय संविधान निर्माण करताना म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेऊन भारतीय राज्य घटना निर्माण केली आहे आसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आसे बोलुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करुण तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या*
*या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जी.एम.संस्थे चे संस्थापक मा.बाळासाहेब वाघमारे उत्सवअध्यक्ष नरेंन्द्र शिंदे ब्रम्हाजी निकंबे माऊली पवार राजाभाऊ हौशेट्टी जी.एम.संस्थेचे विश्वास्त पप्पु भैय्या गायकवाड आप्पासाहेब बागले आश्विन भैय्या सोनवने सचिन (जिम्मी) कांबळे दत्ता शिंदे मुकेश कनिष्क (व्याकी)वाघमारे सोनवने चॕद सुरवसे अभि क्षिरसागर अविनाश क्षिरसागर योगेश उबाळे संतोष कदम रघुराज बनसोडे उमेश गायकवाड गौरव पात्रे रवि(मन्ना) कांबळे अजय कोळेकर अभिनंदन गायकवाड सुजीत शेडगे कुणाल प्रियरंजन साळवे काळे मॕडी दुपारगुडे रुपेश उबाळे परिक्षित वाघमारे प्रभु जगताप यशपाला कांबळे निशांत वाघमारे यशपाल वाघमारे अदित्य वाघमारे ळसनि दनाने नेहाल क्षिरसागर सोहील शिरसे सुरज सोनवने सागर वाघमारे संदेश जेठिथोर विकी ठोबरे पिंटु मेटकरी सिध्दार्थ बनसोडे आदी उपस्थित होते*

 #त्यागमुर्ती_माता_रमाई_आंबेडकर यांची 124 वी  #जयंती_जी_एम_संस्थे_तर्फे_उत्साहात_साजरी..._______________________________...
07/02/2022

#त्यागमुर्ती_माता_रमाई_आंबेडकर यांची 124 वी #जयंती_जी_एम_संस्थे_तर्फे_उत्साहात_साजरी...
_________________________________
सोलापूर - त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने थोरला राजवाडा बुधवार पेठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृह जी.एम हेल्थ क्लब येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे व नगरसेवक विनोद भोसले यांच्या हस्ते पुष्पहार घालुन दिपप्रज्वलन करुण सामुदायिक बुध्द वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जी.एम.संस्थे चे संस्थापक मा.बाळासाहेब वाघमारे नगरसेवक विनोद भोसले मा.ब्रम्हाजी निकंबे जी.एम संस्थेचे उत्सवअध्यक्ष मा.नरेंद्र शिंदे जी.एम संस्थेचे विश्वस्त मा.पप्पू भैय्या गायकवाड कामगार नेते सायमन गट्टु गोपाल पिडगुलकर आप्पासाहेब बागले अश्विन सोनवणे सचिन(जिम्मी) कांबळे दत्ता शिंदे मुकेश सोनवणे अभी क्षिरसागर अविनाश क्षिरसागर सोहील शिरसे अकाश जमादार कुणाल काळे संतोष कदम रघुराज बनसोडे आप्पासाहेब गायकवाड गौरव पात्रे उमेश गायकवाड अजय कोळेकर चंद्रकांत सुरवसे मन्ना कांबळे सौरभ चवरे अनिल खराटे अमर बाबरे संकेत जगताप मॕडी दुपारगुडे रुपेश उबाळे प्रभाकर जगताप अभिनंदन गायकवाड अझर शेख यशपाल कांबळे निशांत वाघमारे अशोक बागले नेहाल क्षिरसागर प्रियरंजन साळवे डॕनी रामगल पवन गायकवाड संदेश माशाळकर नरेश कदम अजगर सुरवासे अक्षय कुचेकर आदी उपस्थित होते.*
या कार्यक्रमास प्रसंगी
*नगरसेवक अनंद दादा चंदनशिवे कामगार नेते बाली मंडेपु यांनी सदिच्छा भेट दिली*

Address

Bhim Sainik Divangat Keru Ramchandra Jadhav Marg
Solapur
413002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pappu Gaikwad GM.group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category