ERO254Malshiras

ERO254Malshiras Election Department Malshiras

 #मतदार लोकशाहीचा खरा आधारनिवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकी...
24/03/2024

#मतदार लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

 #मतदार लोकशाहीचा खरा आधारनिवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकी...
22/03/2024

#मतदार लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

तुमचे मत महत्वाचे आहे.सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे #उत्सव_निवडणुकांचा  #अभिमान_देशाचा
20/03/2024

तुमचे मत महत्वाचे आहे.
सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

 #दिनविशेष-  #जागतिक_महिला_दिन                       #उत्सवनिवडणुकीचा  #अभिमानदेशाचा
08/03/2024

#दिनविशेष- #जागतिक_महिला_दिन

#उत्सवनिवडणुकीचा #अभिमानदेशाचा

21/10/2023

लोकशाही प्रक्रियेत तरूणांचा सहभाग किती ? - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

शिक्षक दिनानिमित्त भोंसले नॉलेज सिटी, सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या ' #लोकशाही_जीवनप्रणाली_आणि_शिक्षण' या परिसंवादात व्यक्त केेलेले मत

संपूर्ण परिसंवाद पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/SQWv3Bi1Sfo?si=24ouRqV1PWV-_RkE

Election Commission of India DEO Sindhudurg ERO 269 Kudal Bhonsale Knowledge City

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल...
20/10/2023

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/m06vBsjTyBA?si=uTs1P1psk1OtErXR

जबाबदार नागरिक व्हा!मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७ भरावा त्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळा...
19/10/2023

जबाबदार नागरिक व्हा!

मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७ भरावा त्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या
किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीविभाग - मुंबई व कोकणअधिक माहितीसाठी-मुख्य निवडणूक अधिकारी संकेतस्थळ : https://ceo...
17/10/2023

विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी

विभाग - मुंबई व कोकण

अधिक माहितीसाठी-
मुख्य निवडणूक अधिकारी संकेतस्थळ : https://ceo.maharashtra.gov.in

तसेच ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी दुवा :
https://gterollregistration.mahait.org/

मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र १८ भरा आणि पदवीधर मतदार व्हा.

16/10/2023

ECI च्या अॅपद्वारे नागरिक कोणत्याही प्रकारच्या निवडणूक गैरव्यवहाराची तक्रार करू शकतात.

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/➡...
16/10/2023

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

12/10/2023

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/m06vBsjTyBA?si=uTs1P1psk1OtErXR

Election Commission of India

 #मनावरघ्यामतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : https://vote...
12/10/2023

#मनावरघ्या

मतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

Address

Malshiras
Solapur
413107

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 8am - 6pm
Sunday 8am - 7am

Telephone

+918999062961

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO254Malshiras posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share