सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर.

  • Home
  • India
  • Solapur
  • सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर.

सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर. उच्च गुणवत्तापुर्ण शिस्तबद्ध शिक्षण हेच आमुचे ध्येय..

27/08/2026

सम्राट अशोक शिक्षण संकुलातील रक्षाबंधन..!✨

आपल्या शिक्षण संकुलातील माजी विद्यार्थिनी कु. अंजली गौतम सरवदे यांनी MPSC परीक्षेत Class 2 EXCISE Officer पदी महाराष्ट्र...
25/08/2026

आपल्या शिक्षण संकुलातील माजी विद्यार्थिनी कु. अंजली गौतम सरवदे यांनी MPSC परीक्षेत Class 2 EXCISE Officer पदी महाराष्ट्र राज्यातून ३ री येण्याचा मान मिळवून घवघवीत यश संपादन केले..!

सम्राट अशोक शिक्षण संकुलातर्फे कु. अंजली गौतम सरवदे यांचे हार्दिक अभिनंदन..!🌷✨

17/08/2026

आपल्या शिक्षण संकुलातील कु. रुमाना मुजावर, इयत्ता-८ वी या विद्यार्थिनीने सादर केलेली बातमी ऐका..! ✨

राष्ट्रध्वजाच्या साक्षीने सम्राट अशोक शिक्षण संकुलात स्वातंत्र्याचा उत्सव..!✨🇮🇳सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये सम्राट अशो...
15/08/2026

राष्ट्रध्वजाच्या साक्षीने सम्राट अशोक शिक्षण संकुलात स्वातंत्र्याचा उत्सव..!✨🇮🇳

सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा प्रशाला व यशोधरा ज्यु. कॉलेज, यशोधरा शिशू अध्यापिका विद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजी '80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन' उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक- मा. रमेश सुतकर, (अध्यक्ष- सम्राट अशोक युवक मंडळ) प्रमुख पाहूणे- मा. श्रीकांत (बापू) डांगे (संस्थापक अध्यक्ष- संभाजी आरमार, सोलापूर), मा. तात्यासाहेब वाघमोडे (नगरसेवक-सोलापूर महानगर पालिका सोलापूर), मा. अंबादास गायकवाड (जेष्ठ पंच-महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन), मा. नागेश कलाल (संपादक- साप्ताहिक सोलापूर गर्जना, सोलापूर) तसेच प्रमुख उपस्थिती - सुबोध सुतकर (प्राचार्य - यशोधरा ज्युनिअर कॉलेज), सुवर्णा भांगे (प्र. मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग), प्रा. डॉ. पंकज सुतकर (सदस्य- सम्राट अशोक युवक मंडळ) सुधाकर करणकोट, प्रदिप मोरे ,रोहन मोरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून सर्व मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.

सदर कार्यकम पालकांसाठी व नागरिकांसाठी Facebook च्या माध्यमातून Live करण्यात आला. परिसरातील नागरिकांसाठी डॉ. हेगडेवार रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये तसेच शिशु अध्यापिका विद्यालयात प्रथम, व्दितीय,तृतीय क्रमाकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून व स्व. जयश्री तडसरे यांच्या स्मरणार्थ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत केली तसेच बालवर्ग वे इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषण केले. प्रमुख पाहूणे - मा. अंबादास गायकवाड यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय भाषणामध्ये मा. रमेश सुतकर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक - सुबोध सुतकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन-धनश्री कस्तुरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन - मधूरा चोपडे यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष- मा. रमेश सुतकर व संस्थेचा सचिवा- मा. विमल सुतकर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनांच्या शुभेच्छा दिल्या..!

15/08/2026

सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापूर.
"15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिन कार्यक्रम ".

15/08/2026

सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापूर.
"15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिन कार्यक्रम "

धन्यवाद दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्र समूह..!✨💐
13/08/2026

धन्यवाद दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्र समूह..!✨💐

11/08/2026

😯🫡 🇮🇳

Address

Yashodhara Junior College, Sanjay Gandhi Nagar, Garibi Hatav No-2, Vijapur Road
Solapur
413004

Opening Hours

Monday 7am - 6pm
Tuesday 7am - 6pm
Wednesday 7am - 6pm
Thursday 7am - 6pm
Friday 7am - 6pm
Saturday 7am - 4pm

Telephone

+917276187542

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर.:

Shortcuts

Share

Category