Santosh Pawar - संतोष पवार

Santosh Pawar -  संतोष पवार जन सेवा हिच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे मार्ग फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी झटणार

रक्षाबंधन हा फक्त धागा बांधण्याचा सण नाही,तर तो भावाच्या वचनांचा आणि बहिणीच्या आशीर्वादाचा पवित्र दिवस आहे.या शुभदिनी प्...
28/08/2026

रक्षाबंधन हा फक्त धागा बांधण्याचा सण नाही,
तर तो भावाच्या वचनांचा आणि बहिणीच्या आशीर्वादाचा पवित्र दिवस आहे.

या शुभदिनी प्रत्येक बहिण भावाच्या आयुष्यात सुख, शांती, आनंद आणि यश लाभो, आणि प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचं आयुष्यभर रक्षण करो, हीच प्रार्थना.

रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#रक्षाबंधन

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित, श्रेष्ठ कवी, साहित्यिक आणि विचारवंत गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांना जयंतीद...
23/08/2026

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित, श्रेष्ठ कवी, साहित्यिक आणि विचारवंत गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

हरितक्रांतीचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. #वसंतराव_नाईक
18/08/2026

हरितक्रांतीचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

#वसंतराव_नाईक

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥पवित्र श्रावण महिन्यातील प्रथम श...
17/08/2026

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

पवित्र श्रावण महिन्यातील प्रथम श्रावण सोमवार निमित्त सर्व शिव भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#श्रावणसोमवार #श्रावणमास #महादेव

श्रावण महिन्याची मंगलमय सुरुवात करणाऱ्या नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!नागदेवतेचे पूजन करताना...
17/08/2026

श्रावण महिन्याची मंगलमय सुरुवात करणाऱ्या नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

नागदेवतेचे पूजन करताना निसर्गातील या महत्त्वपूर्ण जीवांचे संरक्षण करण्याचा संकल्प करूया. नागांचे संवर्धन म्हणजेच पर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधतेचे रक्षण करण्याचा प्रयत्न होय.

नागपंचमीच्या पावन पर्वाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो!

#नागपंचमी #श्रावण #निसर्गसंवर्धन #पर्यावरणसंवर्धन

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो..!समस्त भारतीयांना 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!भारतीय स्वातंत्र...
15/08/2026

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो..!

समस्त भारतीयांना 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो! 🇮🇳
जय हिंद!

#भारतीयस्वातंत्र्यदिन

धर्म, न्याय आणि जनकल्याणाचा तेजस्वी दीप - राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवाद...
13/08/2026

धर्म, न्याय आणि जनकल्याणाचा तेजस्वी दीप - राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #पुण्यतिथी #अभिवादन

श्रावण मासारंभ! पवित्र श्रावण मासाच्या मंगलमय प्रारंभानिमित्त भगवान महादेवांच्या चरणी कोटी कोटी नमन! श्रावणातील भक्ती, श...
13/08/2026

श्रावण मासारंभ!

पवित्र श्रावण मासाच्या मंगलमय प्रारंभानिमित्त भगवान महादेवांच्या चरणी कोटी कोटी नमन!

श्रावणातील भक्ती, श्रद्धा आणि साधनेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभो. महादेवांची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो, हीच त्यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना!

हर हर महादेव!
ॐ नमः शिवाय!

#श्रावणमासारंभ #श्रावण #हरहरमहादेव #ॐनमःशिवाय #महादेव

“नामा म्हणे मज हरीचा विश्वास।जालों असे दास जन्मोजन्मीं॥” वारकरी धर्म प्रचार-प्रसारक थोर संत  संत शिरोमणी नामदेव महाराज य...
10/08/2026

“नामा म्हणे मज हरीचा विश्वास।
जालों असे दास जन्मोजन्मीं॥”

वारकरी धर्म प्रचार-प्रसारक थोर संत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरणी संजीवन समाधी सोहळा दिनी कोटी- कोटी नमन!

#संत_नामदेव_महाराज #संजीवन_समाधी_सोहळा

जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षणकर्ते असलेल्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #जागतिक_...
09/08/2026

जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षणकर्ते असलेल्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

#जागतिक_आदिवासी_दिन

Address

Vijapur Road
Solapur
413003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Pawar - संतोष पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Santosh Pawar - संतोष पवार:

Shortcuts

Share