RSDA - Rural Student Development Association Auj Solapur

RSDA - Rural Student Development Association Auj Solapur ग्रामीण भागातील विध्यार्थीसाठी एक पाऊल

03/05/2018
14/01/2017
आज बैलपोळा //एका बैलाचे आत्मकथन// मी नांगरलि-वखारली कित्येक शेत, दिल्या धान्याच्या अनेक राशि झालो तुझ्या घराची शान आणि त...
30/09/2016

आज बैलपोळा
//एका बैलाचे आत्मकथन//

मी नांगरलि-वखारली कित्येक शेत, दिल्या धान्याच्या अनेक राशि झालो तुझ्या घराची शान आणि तुझ्या सुख दुःखाची मला देखील होती जान. नसेलहि हिरवा चारा पण मी धरला नाही राग, वाळलेला कड़बा देखील मी पोटात भरून मानले समाधान.उपकरचे फेडिल पांग. नव्या उमेदिने पुन्हा उतुंग भरारी घेण्या करता देईल क्षणा क्षणाला तुला मी साथ, उन वारा पाऊसात देखील दिली मी तुला साथ. नको रे सख्या मला पूरण पोळीचा घास, बाशिंग बेगडाचा थाट माट फक्त एकच मागण आहे आज हे शेतकरी राजा देऊ नकोस कसायाच्या दारात मला,घेऊदे तुझ्या अंगणात मला शेवटचा श्वास

Rakesh Sonar
9766610096

06/06/2016

इयत्ता 10 वी च्या सर्व पास झालेल्या मित्र-मैत्रीणींना #अभिनंदन ..!!
सर्वांना छान_गुण मिळाले असतील..!
हो आणि नापास झालेले विद्यार्थी आस सोडु नका..!!

जिंदगी की यही रित है,हार के बाद ही,जित है...

चिं.राकेश सोनार
संस्थापक/ कार्यवाहक
ग्रामीण विद्यार्थी विकास संघटना सोलापूर

04/06/2016

अभियांत्रिकी प्रवेशासाठी पुढील तारखा अतिशय महत्वाच्या-
१) ०२/०६/२०१६ ते १६/०६/२०१६
ऑनलाईन नोंदणी
२)०२/०६/२०१६ ते १७/०६/२०१६
कागदपत्रे तपासणी
३)१९/०६/२०१६
तात्पुरती मेरिट लिस्ट जाहीर होणार
४)१९/०६/२०१६ ते २१/०६/२०१६
तक्रार असल्यास सुविधा केंद्रावर संपर्क
५)२२/०६/२०१६
फायनल मेरिट लिस्ट जाहीर होणार
६)२२/०६/२०१६ ते २५/०६/२०१६
एक ते तीन राऊंड साठी ऑप्शन कोड
७)२७/०६/२०१६-५:०० वाजता
पहिल्या फेरीचा निकाल जाहीर
८)२८/०६/२०१६ ते ०५/०७/२०१६
ARC सेंटर ला आपला पर्याय (फ्रीज/स्लाईड/फ्लोट) देणे
९) ०७/०७/२०१६ -५ :०० वाजता
दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर.
१०)०८/०७/२०१६ ते १२/०७/२०१६
ARC सेंटर ला आपला पर्याय (फ्रीज/स्लाईड/फ्लोट) देणे
११)१४/०७/२०१६-५:०० वाजता
तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर.
१२)१५/०७/२०१६ ते १८/०७/२०१६
ARC सेंटर ला आपला पर्याय (फ्रीज/स्लाईड/फ्लोट) देणे
१३)२०/०७/२०१६-५:०० वाजता
चौथ्या राऊंड रिकाम्या जागा जाहीर.
१४)२१/०७/२०१६ ते २४/०७/२०१६
चौथ्या फेरीसाठी नव्याने ऑप्शन फॉर्म भरणे
१५)२६/०७/२०१६ -५:०० वाजता
चौथ्या फेरीचा निकाल जाहीर.
१६)२७/०७/२०१६ ते २९/०७/२०१६
ARC सेंटर ला डीडी देऊन तात्पुरते ऍडमिशन करणे .
१७)२८/०७/२०१६ ते ०६/०८/२०१६
मिळालेल्या कॉलेज ला भेट देऊन प्रवेश पक्का करणे.

Any problem call me

any problem call me
9766610096

गर्व आहे शेंदूर गुलालाचा, ""गर्व आहे त्याबेधुंद तुतारीचा,""गर्व आहे विठोबा-माउलीचा"अन "गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्...
01/05/2016

गर्व आहे शेंदूर गुलालाचा, ""गर्व आहे त्या
बेधुंद तुतारीचा,
""गर्व आहे विठोबा-माउलीचा"
अन "गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या
#स्वराजाच्या . . .....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

चि. राकेश सोनार

Address

Auj Mandrup
Solapur
413221

Telephone

9766610096

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RSDA - Rural Student Development Association Auj Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share