साईनाथ सामाजिक बहुद्देशीय संस्था, सोलापूर

  • Home
  • India
  • Solapur
  • साईनाथ सामाजिक बहुद्देशीय संस्था, सोलापूर

साईनाथ सामाजिक बहुद्देशीय संस्था, सोलापूर हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी

साईनाथ सामाजिक बहुउद्देशीय संस्था हि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गरजू लोकांना व विद्याथ्यांना माणुसकीच्या नात्याने तसेच "जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे"
या प्रमाणे काम करून सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गरजू लोकांना व विद्याथ्यांच्या जीवनाला वळण देण्याचा एक ध्येय वेडा प्रवास चालू आहे....

Address

North Kasba
Solapur
413007

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईनाथ सामाजिक बहुद्देशीय संस्था, सोलापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category