NCP Speaks Solapur

NCP Speaks Solapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NCP Speaks Solapur, Political Party, SOLAPUR, Solapur.

19/09/2025
16/09/2025

Aditi Tai Tatkare FC
Anand Pawar
Aditi Tatkare
Ajit Pawar Ajit Pawar - घड्याळ तेच वेळ नवी अजितचं लगीन अजितदादा - नेतृत्व महाराष्ट्राचे Ajit Pawar - माणूस जीवाभावाचा राष्ट्रवादी सोशलमिडीया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहिल्यानगर
Santosh Pawar - संतोष पवार
Santosh Pawar Zubair Bagwan - जुबेर बागवान Sachin Chalwasi

*सद्‍भावनेची गुढी उभारूया, आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊया ! - सुनील तटकरे* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्य...
30/03/2025

*सद्‍भावनेची गुढी उभारूया, आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊया ! - सुनील तटकरे*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाचा गुढीपाडवा आपण एका नव्या संकल्पाने 'सद्‍भावनेची गुढी' उभारून साजरा करावा असे आवाहन करण्यात येत आहे. जातीधर्मांत निर्माण झालेले अंतर हे आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि वैभवशाली परंपरेशी सुसंगत नाही. म्हणूनच, यंदाच्या गुढीपाडव्याला आपण सद्‍भावनेचा संकल्प करणार आहोत.

"आज आपला शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र पुढे घेऊन जात समाजा समाजात, जातीधर्मांत अकारण जो दुरावा दिसत आहे तो मिटवण्याचा नवसंकल्प आपण यंदा ही सद्‍भावनेची गुढी उभारताना करूया. आपल्या महाराष्ट्रात सदैव सर्व जाती धर्म पंथ गुण्यागोविंदाने नांदले आहेत. हीच समृद्ध परंपरा आता आपल्याला पुढे न्यायची आहे", असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला.

तसेच, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी इस्लाम धर्मातील पवित्र मानला जाणारा आणि सद्‍भावनेचे प्रतीक असणारा ईद उल फित्र देखील येत आहे. एकता, बंधूभाव आणि सद्‍भाव जपणाऱ्या या दोन्ही सणांच्या निमित्ताने आपण उत्साहाची, सद्‍भावनेची गुढी उभारूया आणि आनंदाने व सद्‍भावनेने गळाभेट घेऊया", असे आवाहन मा. सुनीलजींनी केले.

गुढीपाडव्याच्या मंगलदिनी घराघरात उभारली जाणारी गुढी केवळ विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक नसते तर ते संस्कृती, परंपरा आणि नवचैतन्याचे द्योतक असते. ही संस्कृती अन् सद्‍भावना आपल्याला सदैव जपायची आहे.

येणारा प्रत्येक दिवस हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिल असा मानस आपण सर्वांनी एकत्र येत ठेऊया, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला करीत आहोत.
Ajit Pawar
Santosh Pawar
Dinesh Pawar
Sachin Chalwasi
Sudarshan Jagdale
Aditi Tai Tatkare FC
Anand Pawar
Ajit Pawar - माणूस जीवाभावाचा
Ajit Pawar - घड्याळ तेच वेळ नवी
अजितदादा - नेतृत्व महाराष्ट्राचे
अजित पवार एक वादळ
#गुढी_सद्भावनेची
#गुढी_एकतेची
Vaibhav Gangane
Zubair Bagwan - जुबेर बागवान
Mahesh Kulkarni
Datta Badaganchi

20/03/2025

21मार्च
वाढदिवस कर्तृत्ववान युवा नेतृत्वाचा!

Ajit Pawar
#विश्वासाचा_वादा_अजितदादा




#आपले_अजित_दादा

 #सर्वोत्कृष्ट_अर्थमंत्री  #विश्वासाचा_वादा_अजितदादा  #आपले_अजित_दादा  #विकासाचा_वादा_अजितदादा          #माणूस_जिवाभावाच...
20/03/2025

#सर्वोत्कृष्ट_अर्थमंत्री #विश्वासाचा_वादा_अजितदादा #आपले_अजित_दादा #विकासाचा_वादा_अजितदादा #माणूस_जिवाभावाचा_माणूसकामाचा_ ादा_अजितदादा
Ajit Pawar

19/03/2025

Thank you लोकमत
Aditi Tai Tatkare FC Ajit Pawar
#विकासाचा_वादा_अजितदादा
#विश्वासाचा_वादा_अजितदादा
ादा_अजितदादा

#सर्वोत्कृष्ट_अर्थमंत्री
#माणूस_जिवाभावाचा_माणूसकामाचा_ अजितदादा

#आपले_अजित_दादा

19/03/2025

Ajit Pawar
धर्म जात प्रांत भाषा अशा मुद्द्यांवर राजकारण न करता
विकासाच राजकारण करणार एकमेव नेतृत्व अजितदादा पवार

एआय तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल आणि त्यातून महाराष्ट्रातला शेतकरी समृध्द होईल.उपमुख्य...
19/03/2025

एआय तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल आणि त्यातून महाराष्ट्रातला शेतकरी समृध्द होईल.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.श्री अजितदादा पवार
* महाराष्ट्र आता थांबणार नाही
* आधुनिक AI नीती करणार महाराष्ट्राची प्रगती
* #समृद्ध_शेती
*
*




Ajit Pawar

18/03/2025

.ग्रामीण भागांतील शासकीय दवाखान्यांमध्ये कर्करोग निदान,उपचार अधिकाधिक उपलब्ध करून दिले जावेत.
मा.खा.श्री. जी

17/03/2025

Ajit Pawar


Santosh Pawar
Dinesh Pawar
Sachin Chalwasi


Sudarshan Jagdale

Address

SOLAPUR
Solapur
413002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Speaks Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share