Solapur - Vanchit Bahujan Aghadi

Solapur - Vanchit Bahujan Aghadi सोलापूर शहर, जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडी.

27/03/2026

वंचित बहुजन आघाडी वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये नाव आल्याने तसेच त्यांचे परराष्ट्रमंत्री हरदीप सिंग यांचे नाव...
14/03/2026

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये नाव आल्याने तसेच त्यांचे परराष्ट्रमंत्री हरदीप सिंग यांचे नाव आल्याने परराष्ट्र धोरण धोक्यात आले आहे म्हणून
16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने होणाऱ्या धरणे आंदोलनाची तयारी करत असताना पदाधिकारी कार्यकर्ते..
आंदोलन ठिकाण
पुनम गेट (आंदोलन गेट) जिल्हा परिषद सोलापूर.

14/03/2026

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचा जाहीर निषेध.

14/03/2026

गॅस तुटवडा
एफ्स्टिन फाईल
अदानी फाईल
हरदीप सिंग पुरी

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी पर्यंतचा प्रवास.

नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जाळून आज आंघोळीचे पाणी गरम करून

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण या सर्व गोष्टींचा जाहीर निषेध केला..

#विक्रांत_गायकवाड
वंचित बहुजन आघाडी सोलापूर
248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा

07/03/2026

एफ्स्टिन फाईल आणि गौतम आदाने यांचे आंतरराष्ट्रीय प्रकरणे उघडे पडतील या भीतीने नरेंद्र मोदी यांनी परदेशासमोर करत असलेला आपला मुजरा थांबवावा आणि देशाचे होत असलेले नुकसान थांबवावे..

#विक्रांत_गायकवाड
वंचित बहुजन आघाडी सोलापूर
248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा

21/02/2026

2 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने !

काल मुंबईत सर्व सामाजिक संघटनांची एक बैठक पार पडली. या बैठकीत एपस्टीन फाईल, अमेरिकेसोबत झालेला व्यापारी करार आणि राफेल खरेदी करार यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. अनेक संघटनांकडून विचारणा करण्यात येत आहे की, एपस्टीन फाईल काय आहे? याचा खुलासा करावा जेणेकरून अजून लोकांना सविस्तर कळेल.

एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक ईमेल आहे. त्यात म्हणण्यात आले आहे की, जेफ्री एपस्टीन यांनी मोदींना सल्ला दिला. की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी मोदीच्या इस्रायल या देशाच्या भेटीमध्ये नाच-गाणे करावे. मोदींनी ट्रम्पम्पला खुश करण्यासाठी नाच-गाणे केले, असे सुद्धा नमूद आहे. यामुळे 'मुद्रा मोदी' आता 'मुजरा मोदी' झाला आहे हे स्पष्ट झाले असून.

एपस्टीन फाईल मध्ये अजून काय दडलेले आहे? याची पूर्ण माहिती बाहेर आली नाहीये पण, जेफ्री एपस्टीन ज्यापद्धतीने लोकांना खुश करत असे, त्यानुसार नरेंद्र मोदींची अधिकची माहिती त्या फाईलमध्ये आहे का? याची शंका यायला लागली आहे. कारण अमेरिकेसोबत केलेला करार हा फक्त कृषी क्षेत्रासाठी नाही, तर भारताला गुलाम म्हणून अमेरिकेने ठेवलेले आहे.

विदेश नीती, अर्थ नीती, आरोग्य नीती असेल या सर्व अमेरिका ठरवणार आणि भारत त्यावर अंमल करणार, त्यामुळे देशाला गहान ठेवण्याचे काम मोदीने केले आहे. एपिस्टीन फाईल मध्ये मोदीचे नाव आले आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे.

याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देश विकण्यापासून वाचला पाहिजे, यासाठी

2 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई समोर निदर्शने होणार आहे. तमाम जनतेने या निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन मी करतो.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

Part 11

Part 10

Part 9

Part 8

Part 7

Part 6

Part 5

Address

181 Budhwar Peth Milind Nagar
Solapur
413002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur - Vanchit Bahujan Aghadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

सोलापूर - वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी - सोलापूरचे अधिकृत पेज