19/09/2017
नमस्कार मित्रांनो EMBIBE नावाची एक नवीन सर्विस सुरु झाली आहे त्याविषयी माहिती मिळाली ती आपणास थोडक्यात सांगतो
आपण बघतआहोत आपल्या आजूबाजूला सर्व व्यक्ती आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात आणि अशा शालांचि फी देखील खूप जास्त असते परंतु तरीदेखील आपण आपल्या मुलांना नगरपालिकेच्या फुकट शिक्षण देनारया शाळेत न घालता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतो कारण आपण प्रयत्न करीत असतो की आजच्या कोंम्पिटिशनच्या काळात आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर पुढे तो शर्यतीतटिकून राहिल आणि त्यासाठी आपल्याला थोडा जास्त खर्च करावा लागला तरी चालेल असे सर्व पालकांना वाटते
म्हणून शाळेसोबतच पालक मुलांना महागडे क्लासेस पण लावतात
त्यामुळेच क्लासेसवाल्यांची आणि शाळा यांच्या भरवशावर पालक बिंधास्तपणे राहतात परंतु क्लासेस मध्ये जर बघितले तर सर्वच मुलाकडे लक्ष दिले जात नाही जे अभ्यासु मुले असतिल त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते आणि बाकी मुलांचे पालक विचारायला आले तर हुशार विद्यार्थ्यांकडे बोट दाखवून सांगितले जाते की याला सर्व येते आणि तुमच्याच मुलाला येत नाही म्हणजे तो लक्ष दिले जात नाही अशाप्रकारे उत्तरे दिले जातात तिच तर्हा शालांचि आहे.
परंतु ज्यावेळी मी embaib विषयी माहिती घेतली त्यावेळी समजले की हे एक ओनलाइन पोर्टल आहे आणि यामध्ये या सर्व समस्यांवर उपाय आहेत त्यामुळेच याला भारत सरकारने मान्यता दिली असून आताच्या घडीला भारतातील सर्वात जास्त नाव असलेले खाजगी क्लासेसदेखील आपल्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना embibe चा यूजर आयडी देतात आणि ज्यावेळी मी प्रत्यक्ष रिपोर्ट पाहिले त्यात त्या विद्यार्थ्यांने किती मनापासून अभ्यास केला आणि किती टाईमपास केला त्यानंतर तो कुठल्या विषयात आणि कुठल्या धड्यात कमी पडतो ते समजते सोबत भरपूरशा प्रक्टीस टेस्ट आहेत ज्यामध्ये इंजिनिअरिंग च्या टेस्टजशा ओनलाइन असतात त्याच सेम मोडेल मध्ये रोज घरि बसून टेस्ट द्यायच्या असतात आणि त्यानंतर किती प्रश्न वेळेत पूर्ण केले कुठल्या प्रश्नांना जास्त वेळ लागला असे रिपोर्ट मिळतात तसेच जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर त्याचे योग्य उत्तर काय आणि त्याविषयी सविस्तर माहिती व्हिडियो स्वरूपात लगेच तयार अशाप्रकारे अभ्यास जेणेकरून कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्याना अभ्यास करतांना अडचण येवु नये विशेष काळजी घेतली आहे
याविषयी सांगण्या सारखे खूप काहि आहे. आणि एवढे सगळे फीचर्स असलेले पैकेज मार्केटमध्ये घ्यायला गेले तर त्याची किम्मत ५००० रुपयापेक्षा कमि नसेल परंतु भारत सरकार आणि csc यांच्या माध्यमातून ही सेवा विध्यार्थी फक्त ११७० रुपयात घेउ शकता.
तरी आज मी चार माझ्या मित्रांना सांगितले embibe बद्दल तर लगेच त्यांनी त्यांच्या मुलांसाठी ते घेतले
हे पैकेज 8 वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी असून यात JEE aani NEET ची तयारी करून घेतली जाते. मोठमोठ्या शहरात embibe विशयी सर्वाना माहिती आहे परंतु ग्रामीण भागात अजून पोहोचले नाही त्यामुळे आपल्याला ही संधी आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील JEE आणि NEET मध्ये toper होउ शकतो आपल्या आणि embibe च्या मदतीने म्हणून आजच आपल्या जवळील मित्र मंडळी शाळा कोलेज याना या सर्विस विशयी माहिती द्या.
माझ्या सर्व प्रिय मित्रांनो,
आपल्या आजू बाजूला,आपल्या घरात किंवा आपल्या नातेवाईकामधे कोण न कोण तरी इंजिनिअरिंग,मेडिकल,बँकिंग,८वी,९वी १०वी या परीक्षेचे तयारी करत असतो.
त्यांना मदत म्हणून तुम्ही त्यांना आपल्या CSC-Embibe वरून तुम्ही हेल्प करू शकता.
आपण खूप वेळा त्यांच्या वाढदिवसाला १०००,५०० याहूनही जास्त खर्च करतो या वेळस त्यांना हे CSC-Embibe गिफ्ट देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवा आणि त्यांच्या होणाऱ्या यशामध्ये सहभागी व्हा.