06/08/2026
📍 संपर्क कार्यालय, मुरारजी पेठ
#देवयज्ञ | जनता दरबार – सत्र १९
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध!
आज संपर्क कार्यालय, मुरारजी पेठ येथे आयोजित 'देवयज्ञ' जनता दरबाराच्या १९ व्या सत्रात शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, उद्याने, रोजगार, कामगार, वैद्यकीय सेवा, नोकरी तसेच इतर नागरी समस्यांबाबत निवेदने सादर केली.
प्रत्येक नागरिकाशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक प्रकरणांमध्ये संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून जागेवरच कार्यवाही करण्याच्या सूचना देत समस्यांच्या निराकरणासाठी पुढाकार घेतला.
नागरिकांनी विविध विकासकामांबद्दल व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि केलेला सन्मान हीच पुढील कार्याची प्रेरणा आहे.
जनतेची सेवा, जनतेचा विश्वास आणि विकासाचा ध्यास!
Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan Jaykumar Gore Kothe Devendra Rajesh BJP Maharashtra
#देवयज्ञ #जनतादरबार #विकास #संपर्ककार्यालय