Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम

  • Home
  • India
  • Solapur
  • Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम

Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम, Political Party, Solapur.

नगरसेवक : प्रभाग क्रमांक ११
▫️ चेअरमन : अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कूल
▫️ चेअरमन : चंद्रलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
▫️ संचालक : जिल्हा पतसंस्था फेडरेशन
▫️ चेअरमन : गुरुश्री बहुउद्देशीय संस्था

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहन भागवत जी यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
11/09/2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहन भागवत जी यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शेती आणि शेतकऱ्याच्या अतूट नात्याचा उत्सव साजरा करणाऱ्या बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभ...
10/09/2026

शेती आणि शेतकऱ्याच्या अतूट नात्याचा उत्सव साजरा करणाऱ्या बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

शांत संयमी,धाडसी नेतृत्व,भावी आमदार प्रथमेश (दादा) कोठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐दादा तुम्हाला उदंड आयुष्य ...
08/09/2026

शांत संयमी,धाडसी नेतृत्व,भावी आमदार प्रथमेश (दादा) कोठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..
आपल्या हातून सोलापूरच्या युवकाचे भविष्य घडवणारी कामे,शहर उत्तरच्या गोर गरीब जनतेच्या हिताची कामे,घरकुलच्या सर्वागीण विकासाची कामे घडत रहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

सोलापूर शहराचे भविष्य उज्वल करणारे नेतृत्व,आमचे नेते दमदार आमदार आदरणीय देवेंद्र (दादा) कोठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक ...
08/09/2026

सोलापूर शहराचे भविष्य उज्वल करणारे नेतृत्व,आमचे नेते दमदार आमदार आदरणीय देवेंद्र (दादा) कोठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..
सदैव आपल्या कडून अशीच गोरगरीब लोकांच्या हिताची,उद्योजकांना चालना देणारी,शहराचा सर्वांगीण विकास करणारी,सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी कामे होत रहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

"ज्यांनी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवला, त्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक सलाम!"
05/09/2026

"ज्यांनी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवला, त्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक सलाम!"

श्रीकृष्ण जन्माषमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माषमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

देशभक्तांच्या बलिदानामुळेस्वतंत्र झालो आम्ही,कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,भारतीय आहोत आम्हीस्वातंत्र्य दिनाच्या हार्द...
15/08/2026

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पारशी नववर्ष सर्व पारशी बंधू-भगिनींच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, सर्वांमधील बंधुभाव, सौहार्दाची भावना...
14/08/2026

पारशी नववर्ष सर्व पारशी बंधू-भगिनींच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, सर्वांमधील बंधुभाव, सौहार्दाची भावना वृद्धिंगत होवो, ही सदिच्छा !

जगप्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू, महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
14/08/2026

जगप्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू, महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

कुशल प्रशासक, पॅराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरयांना पुण्यतिथीनिमित विनम्र अभिवादन..!
13/08/2026

कुशल प्रशासक, पॅराक्रमी विरांगणा
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर
यांना पुण्यतिथीनिमित विनम्र अभिवादन..!

Address

Solapur
413001-413009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share