16/08/2025
गावात रस्त्यावर चिखल व पाणी साचते कारण आधी रस्ता बनतो, नाली नंतर आठवते. मग ग्राम प्रशासन सांगते – नालीला जागा नाही!
नंतर नाली बनवली तरी ती रोडाला चिपकवून ठेकेदाराचे पैसे वाचवतात आणि त्यातून प्रशासनाला टक्केवारीचा हिस्सा मिळतो.
गावकरी मात्र चिखलात जगतात… आणि ग्रामविकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार फुलतो!"