ग्रामपंचायत भोयरे ता.मावळ जि. पुणे

ग्रामपंचायत भोयरे ता.मावळ जि. पुणे ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया आहे

28/09/2024
19/08/2024

*प्रजावार्ता : भोयरे ग्रामपंचायतीच्या १५ टक्के विशेष निधीतून दलितवस्तीमध्ये विविध वस्तूंचे वाटप*

*सविस्तर बातमीसाठी 😗 https://prajavarta.com/Distribution-of-various-items-in-Dalit-vasti-of-Bhoyare-Grampanchayat?id=12670

*व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा 😗
https://chat.whatsapp.com/IzI5XnWpIpXAzVy0NfwAPl

*बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 😗
📱8484070684

19/08/2024

भोयरे ग्रामपंचायतच्या वतीने गावात अभ्यासिका सुरु

17/08/2024

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्दमाने भव्य तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगायन स्पर्धेत भोयरे शाळेस प्रथम क्रमांक प्राप्त.

भोयरे ग्रामपंचायतच्या वतीने भोयरे दलितवस्ती साठी अभ्यासिका देण्यात आली त्यामध्ये कम्प्युटर,300 विविध  विषयांची  पुस्तक,2...
16/08/2024

भोयरे ग्रामपंचायतच्या वतीने भोयरे दलितवस्ती साठी अभ्यासिका देण्यात आली त्यामध्ये कम्प्युटर,300 विविध विषयांची पुस्तक,2 टेबल, 10 खुर्ची, कपाट ई. साहित्य एकून रक्कम रुपये 4 लाख रुपये तसेच ग्रामपंचायत 15%निधीतून स्वयंपाकसाठी लागणारी संपूर्ण भांडी सेट 35 हजार किमतीची वस्तुरूपी साहित्य देण्यात आले. आणि समाजमंदिर दुरुस्ती साठी 1 लाख रुपये निधी जिल्हा परिषद पुणे यांसकडून उपलब्ध करून देण्यात आला त्यावेळेस भोयरे ग्रामपंचायत सरपंच सौ.वर्षा भोईरकर, उपसरपंच बाळासाहेब भोईरकर, खरेदी विक्री संघाचे उपसभापती अमोल भोईरकर, माजी उपसरपंच ऋषिकेश खुरसुले सदस्य रामदास भोईरकर,निता तानाजी भोईरकर, ग्रामसेविका डावरे मॅडम,विजय शिंदे , ग्रामपंचायत कर्मचारी माऊली खुरसुले, गणेश भोईरकर आणि नवज्योत तरुण मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

At Post Bhoyare Tal. Maval Dist. Pune
Talegaon Dabhade
412106

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामपंचायत भोयरे ता.मावळ जि. पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share