Prashant Bhagwat

Prashant Bhagwat सचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा।जनसेवक।राष्ट्रप्रथम।

ज्यांनी घडवला समाज, ज्यांनी दिला ज्ञानाचा प्रकाश... अशा सर्व गुरूजनांना प्रणाम! भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर...
05/09/2026

ज्यांनी घडवला समाज, ज्यांनी दिला ज्ञानाचा प्रकाश...
अशा सर्व गुरूजनांना प्रणाम!
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोविंदा आला रे आला! 🚩दहीहंडीच्या या पावन प्रसंगी तुम्हा सर्वांना गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाळकृष्णाचा आशीर्वाद ...
05/09/2026

गोविंदा आला रे आला! 🚩
दहीहंडीच्या या पावन प्रसंगी तुम्हा सर्वांना गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाळकृष्णाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो!

"ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।। प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:।।" 🙏द्वारकाधीश तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आण...
04/09/2026

"ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।। प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:।।" 🙏

द्वारकाधीश तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो. जन्माष्टमीच्या अनेक शुभेच्छा!

#श्रीकृष्णजन्माष्टमी #जयश्रीकृष्ण #गोविंदा

🗳️ भीलवाड़ा नगर निगम चुनाव - वार्ड नंबर 7आज वार्ड नं. 7 से भारतीय जनता पार्टी की कर्मठ एवं लोकप्रिय प्रत्याशी श्रीमती गज...
03/09/2026

🗳️ भीलवाड़ा नगर निगम चुनाव - वार्ड नंबर 7

आज वार्ड नं. 7 से भारतीय जनता पार्टी की कर्मठ एवं लोकप्रिय प्रत्याशी श्रीमती गजराज कंवर जी के चुनाव प्रचार एवं जनसंपर्क कार्यक्रम में सम्मिलित हुआ।

क्षेत्रवासियों से मिलकर भाजपा की विकास नीतियों पर चर्चा की और 'कमल' के निशान पर बटन दबाकर भारी मतों से विजयी बनाने की अपील की। जनता का अपार स्नेह और जनसमर्थन स्पष्ट दर्शा रहा है कि वार्ड 7 में पुनः कमल खिलने जा रहा है! 🪷

🪷 सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास!

📍 भीलवाड़ा, राजस्थान🗳️ नगर निगम चुनाव–2026🗓️ 02सितंबर 2026भाजपा की विजय का संकल्प, जनसेवा का विश्वास और विकास का नया उत्...
02/09/2026

📍 भीलवाड़ा, राजस्थान
🗳️ नगर निगम चुनाव–2026
🗓️ 02सितंबर 2026

भाजपा की विजय का संकल्प, जनसेवा का विश्वास और विकास का नया उत्साह! 🚩

महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चा के प्रदेशाध्यक्ष एवं भीलवाड़ा नगर निगम चुनाव प्रभारी मा. श्री योगेश आण्णा टिळेकर जी के नेतृत्व में
बैठक में वार्ड के प्रत्येक परिवार तक पहुंचने, नागरिकों की समस्याओं को समझने, जनसंपर्क अभियान को गति देने और भाजपा की विकासपरक नीतियों को घर-घर पहुंचाने की रणनीति पर विस्तृत चर्चा हुई। कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह और ऊर्जा दिखाई दी। सभी ने एकजुट होकर बूथ स्तर तक संगठन को मजबूत करने तथा भाजपा प्रत्याशी की विजय सुनिश्चित करने का संकल्प लिया।

इस अवसर पर महाराष्ट्र से आए भाजपा महाराष्ट्र ओबीसी मोर्चा के प्रदेश पदाधिकारी एवं गणमान्यजन
अपने अमूल्य मत से भाजपा के अधिकृत प्रत्याशी जी को विजयी बनाएं और वार्ड के उज्ज्वल भविष्य के लिए भाजपा का साथ दें! ✌️

Yogesh Tilekar

#भीलवाड़ा #राजस्थान #नगरनिगमचुनाव2026 #पार्षदचुनाव #चुनावीनियोजन #भाजपा #विकास_की_जीत #जनसंपर्क #भाजपा_को_विजयी_बनाएं

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या आयुष्यातील स...
31/08/2026

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्ने, संकटे दूर होवोत आणि सर्वांना सुख-समृद्धी लाभो. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏

🇮🇳 मन की बात… जन-मनाची बात! 🇮🇳धावपळीच्या दिनक्रमात आणि जनसंपर्काच्या कामातही मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब या...
30/08/2026

🇮🇳 मन की बात… जन-मनाची बात! 🇮🇳
धावपळीच्या दिनक्रमात आणि जनसंपर्काच्या कामातही मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणे हा नेहमीच एक ऊर्जा देणारा अनुभव असतो.
आज इंदोरी (ता. मावळ) येथील जनसंपर्क कार्यालयात 'मन की बात'चा १३७ वा भाग ऐकला. देशाच्या प्रगतीचा आलेख, सर्वसामान्यांचे कर्तृत्व आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा संवाद विकसित भारताच्या स्वप्नाला बळ देणारा आहे.
चला, मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवभारताच्या निर्मितीत आपले योगदान देऊया! 🇮🇳

30/08/2026
आज हॉटेल श्रीकृष्ण, वडगाव मावळ येथे ‘SIR मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान - २०४ मावळ विधानसभा कार्यशाळा’ अत्यंत उत्साहात ...
29/08/2026

आज हॉटेल श्रीकृष्ण, वडगाव मावळ येथे ‘SIR मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान - २०४ मावळ विधानसभा कार्यशाळा’ अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या कार्यशाळेस माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भा.ज.पा उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रदिपदादा कंद यांनी उपस्थितांना मतदार यादी पुनर्निरीक्षण संदर्भात अत्यंत मोलाचे व मार्गदर्शक विचार मांडले.
यावेळी मावळ विधानसभा प्रमुख (BLA1) श्री. गुलाबराव म्हाळसकर यांच्यासह तळेगांव दाभाडे शहराचे नगराध्यक्ष श्री संतोष दाभाडे, कृषीउत्पन्न बाजार समिती सभापती सुभाषजी जाधव,शांतारामबाप्पु कदम,अर्जुन पठारे,रामदासजी गाडे,शिवाजीराव आसवले,समाजकल्याण माजी सभापती आतिष परदेशी,मंडलाध्यक्ष अभिमन्यू शिंदे, दत्ता भाऊ माळी, विनायक गं. भेगडे, अनिल भाऊ गायकवाड, संभाजी म्हाळसकर व सर्व मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थी चळवळ आणि शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ, मुख्यमंत्री कक्षातील समन्वयक आदरणीय डॉ. श्रीपाद ढेकणे यांना भावपूर्ण श्...
29/08/2026

विद्यार्थी चळवळ आणि शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ, मुख्यमंत्री कक्षातील समन्वयक आदरणीय डॉ. श्रीपाद ढेकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अभाविपच्या माध्यमातून राष्ट्रहित आणि विद्यार्थी हितासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी अत्यंत धैर्याने सामना केला. शिक्षण क्षेत्रातील त्यांची पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 💐

#भावपूर्णश्रद्धांजली

Address

Prashant Petroleum Near Talegaon Chakan Road
Talegaon Dabhade
410507

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am
Sunday 10am - 6am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prashant Bhagwat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share