Jafar Bhai Mujawar

Jafar Bhai Mujawar * मा.खासदार संजयकाका प्रेमी
* जनसेवक

उत्तम आरोग्य व निरोगी मन उजळवून टाकते मनुष्य जीवन..जागतिक आरोग्य दिन..!! #जागतिकआरोग्यदिन    #जाफरभाईमुजावर
07/04/2026

उत्तम आरोग्य व निरोगी मन उजळवून टाकते मनुष्य जीवन..

जागतिक आरोग्य दिन..!!

#जागतिकआरोग्यदिन #जाफरभाईमुजावर

विकास कामाचा शुभारंभ..!!प्रभाग क्रमांक तीन मध्ये माननीय खासदार श्री.संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांच्या विशेष प...
05/04/2026

विकास कामाचा शुभारंभ..!!

प्रभाग क्रमांक तीन मध्ये माननीय खासदार श्री.संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून
१. श्री काशी विश्वेश्वर मंदिर ते मारुती मंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.
2. श्री काशी विश्वेश्वर मंदिरासमोर लादीकरण करणे.
3. तासगाव चावडी ते जनावरांच्या दवाखान्यात पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.

या कामांचा शुभारंभ मा. खासदार श्री संजय काका पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष विजयताई बाबासाहेब तात्या पाटील उपनगराध्यक्ष प्रसाद भैया पैलवान पक्षप्रतोद व सर्व नगरसेवक तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माननीय खासदार संजय काकांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना सूचना केली की रस्ता करताना स्पीड ब्रेकर करून घ्यावेत. काकांच्या या सूचनेबद्दल लोकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Sanjay Kaka Patil
Prabhakar Sanjaykaka Patil

#विकासकामे #जाफरभाईमुजावर

श्री हनुमान जन्मोत्सव निमित आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!! #हनुमान_जन्मोत्सव    #मंगलमय_शुभेच्छा  #जाफरभाई...
02/04/2026

श्री हनुमान जन्मोत्सव निमित आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!!

#हनुमान_जन्मोत्सव #मंगलमय_शुभेच्छा #जाफरभाईमुजावर

क्रोध को शांती से जीते, दुष्ट को साधुता से जीते, कृपण को दान से जीते, असत्य को सत्य से जीते ..भगवान महावीर जयंती निमित्त...
31/03/2026

क्रोध को शांती से जीते, दुष्ट को साधुता से जीते, कृपण को दान से जीते, असत्य को सत्य से जीते ..

भगवान महावीर जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!!

#महावीर_जयंती #मंगलमय_शुभेच्छा #जाफरभाईमुजावर

जागतिक रंगभुमी दिन..!!रंगभूमीच्या उत्कर्षासाठी योगदान दिलेल्या सर्व कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नाट्यनिर्माते, नाट्यरसि...
27/03/2026

जागतिक रंगभुमी दिन..!!

रंगभूमीच्या उत्कर्षासाठी योगदान दिलेल्या सर्व कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नाट्यनिर्माते, नाट्यरसिकांना जागतिक रंगभुमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

#जागतिकरंगभूमीदिन #जाफरभाईमुजावर

जय श्री राम..!!मुकुट शिरावर कटी पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघः शामा हे श्रीरामा..श्रीराम नवमी...
26/03/2026

जय श्री राम..!!

मुकुट शिरावर कटी पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघः शामा हे श्रीरामा..

श्रीराम नवमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!!

#श्रीरामनवमी #मंगलमय_शुभेच्छा #जाफरभाईमुजावर

क्षयरोग दिन..!!क्षयरोगमुक्त समाज, हीच आपली खरी ओळख..वेळेवर निदान आणि उपचार घेऊन, चला देशाला टीबीमुक्त करुया. #क्षयरोगदिन...
24/03/2026

क्षयरोग दिन..!!

क्षयरोगमुक्त समाज, हीच आपली खरी ओळख..
वेळेवर निदान आणि उपचार घेऊन, चला देशाला टीबीमुक्त करुया.

#क्षयरोगदिन #जाफरभाईमुजावर

निसर्गाचा समतोल, हाच खरा विकास..!!जागतिक हवामान दिनानिमित्त पर्यावरणाशी नाते जोडूया आणि पृथ्वीला अधिक सुरक्षित बनवूया. #...
23/03/2026

निसर्गाचा समतोल, हाच खरा विकास..!!

जागतिक हवामान दिनानिमित्त पर्यावरणाशी नाते जोडूया आणि पृथ्वीला अधिक सुरक्षित बनवूया.

#जागतिकहवामानदिन #जाफरभाईमुजावर

शहीद दिवस..!!देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर सुपुत्र शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!! #श...
23/03/2026

शहीद दिवस..!!

देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर सुपुत्र शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!!

#शहीद_दिवस #विनम्र_अभिवादन #जाफरभाईमुजावर

जागतिक जल दिन..!!जाणूनी पाण्याचे महत्व होऊ जलबचतीस कटिबद्ध !पाणी हे केवळ निसर्गाची देणगी नाही, तर आपल्या अस्तित्वाचा आधा...
22/03/2026

जागतिक जल दिन..!!

जाणूनी पाण्याचे महत्व होऊ जलबचतीस कटिबद्ध !

पाणी हे केवळ निसर्गाची देणगी नाही, तर आपल्या अस्तित्वाचा आधार आहे.

#जागतिकजलदिन #जाफरभाईमुजावर

रमजान ईद मुबारक..!!माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा...!!   #रमजान_मुबारक   #जाफरभाईमुजावर
21/03/2026

रमजान ईद मुबारक..!!

माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा...!!

#रमजान_मुबारक
#जाफरभाईमुजावर

Address

Tasgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jafar Bhai Mujawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category