15/10/2021
Dussehra is hindu festival that celebrates the victory of good over evil. The day culminates a nine-day fasting period of Navrastri. Dussehra also coincides with immersion of the idol of Goddess Durga. The day is celebrated to commemorate the killing of Ravana by Lord Rama, Many people of the hindu faith observe Dussehra through special prayer meeting and food offerings to the gods at home or in temples throughout India.
Happy Dussehra to all of you...
दसरा हा हिंदू सण आहे जो वाईट गोष्टींवरच्या चांगल्या विचारांचा विजय असतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासाचा दिवस संपतो. दसऱ्याला दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन देखील होते. भगवान रामाने रावणाचा वध केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, हिंदू धर्मातील अनेक लोक दसरा हा सण साजरा करतात....
सर्वांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्या...