Devraj Rathod.

Devraj Rathod. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Devraj Rathod., Thane.

श्री राम नवमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!!
26/03/2026

श्री राम नवमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!!

मुस्लिम बांधवांना रमजान ईद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा...
21/03/2026

मुस्लिम बांधवांना रमजान ईद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा...

गुढीपाडवा आणि नुतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! हे नववर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, आनंद, सुख, समृद्धी, ...
19/03/2026

गुढीपाडवा आणि नुतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, आनंद, सुख, समृद्धी, हर्ष घेऊन येवो हीच प्रार्थना..!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🌹
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🌹

07/03/2026

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा,भव्य कार्यक्रमात सर्व सन्माननीय, मान्यवरांच्या उपस्तिथीत आदरपूर्वक सन्मान सत्कार केल्याबद्दल फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप, विंधने(रायगड) व ग्रामस्थांचे चे मनपूर्वक आभार🙏

 #होळी_पौर्णिमा...  होळीच्या पवित्र अग्निमध्ये, जीवनातील निराशा, दारिद्र्य, आळस आणि दुष्ट प्रवृत्तींचे दहन होवो आणि सर्व...
02/03/2026

#होळी_पौर्णिमा...

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, जीवनातील निराशा, दारिद्र्य, आळस आणि दुष्ट प्रवृत्तींचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान, सुदृढ आरोग्य व शांती नांदो हीच प्रार्थना.

सर्वांना #होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा...

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती ...
18/02/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#शिवजन्मोत्सव 2026

अखंड विश्वबंजारा समाजाचे आराध्यदैवत ब्रह्मांडनायक जगतगुरु श्री संत सेवालाल भगवान यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
14/02/2026

अखंड विश्वबंजारा समाजाचे आराध्यदैवत ब्रह्मांडनायक जगतगुरु श्री संत सेवालाल भगवान यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏

हाती डमरू, गळ्यात शेषनाग, ज्यांच्या अंगाला चर्चिली असे भस्म राख, अशा नीलकंठाचा हा पवित्र सण.. #महाशिवरात्री निमित्त सर्व...
14/02/2026

हाती डमरू, गळ्यात शेषनाग, ज्यांच्या अंगाला चर्चिली असे भस्म राख, अशा नीलकंठाचा हा पवित्र सण..
#महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..

पुलवामा दहशतवादी हल्ला..काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवनांना...
14/02/2026

पुलवामा दहशतवादी हल्ला..
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवनांना... भावपूर्ण श्रद्धांजली..! 💐💐

१२ वी (एच.एस.सी.) च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींना मनःपूर्वक शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्व...
10/02/2026

१२ वी (एच.एस.सी.) च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींना मनःपूर्वक शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करावे, हीच सदिच्छा.

राज्याचे लोकप्रिय, कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्...
09/02/2026

राज्याचे लोकप्रिय, कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

Address

Thane
400608

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devraj Rathod. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Devraj Rathod.:

Share