Investors Action Forum Charitable Trust

Investors Action Forum Charitable Trust Investors Action Forum Charitable Trust (IAFCT)(Registered) is fighting for Pancard Clubs Investors to get back their money.

30/06/2023

आज होणारी मीटिंग 12th COC चे मिनिट्स व प्लान अजुन न मिळाल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे, नवीन वेळ तुम्हाला नंतर कळवण्यात येईल.

तसदीबद्दल क्षमस्व

29/06/2023

Pancard Investors Associations Inviting Pancard Clubs Investors for Zoom Meeting

*Guest of Meeting*
*Vithal Dahake*
*AuthorisedRepresentative of Investors*
*Pipara & Company*
*Plan Evaluation Agency*

*Time: Friday Jun 30, 2023 08:00 PM*

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/86542378543?pwd=dFBQRnVaK0I2V3MxKzM1cHpnY3VEZz09

Meeting ID: 865 4237 8543
Passcode: 123456

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

06/06/2023

प्रति,

एनसीएलटी कोर्टातील केसचे मुख्य पिटीशनर *श्रीयुत सातघरे साहेब* आणि त्यांचे या केसचे शंभर पिटीशनर सहकारी. आणि या सर्वांचे नेतृत्व करणारे *श्रीयुत ई एम गावडे साहेब,* याना.....

*आज एन सी एल टी च्या प्रोसेस मधून जी प्रपोजल्स आली आहेत, ती पाहता आपण लोकांना १००% with maturity चे दिलेले आश्वासन कसे पूर्ण करता येईल, याबाबत जाहीर मीटिंग घेवून येत्या तीन दिवसात माहीती द्यावी*. ही विनंती.

*मिटिंगचे नियोजन करणे आपणास शक्य नसेल तर तसे कळविणे. मीटिंग लावण्याची जबाबदारी आमची राहील. मात्र तिथे येवून लोकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमचीच असेल*. आपण आपली तारीख , वेळ कळविणे. आम्ही मीटिंग हॉल बुकिंग करू.

51 लाख गुंतवणूकदारांना आलेल्या प्लॅन नुसार किती टक्के रक्कम मिळणार आहे , याबाबत मीटिंग मध्ये मार्गदर्शन करावे. ही विनंती.

संयुक्त समन्वय समिती अंतर्गत
IAFCT / Inv. Welfare forum/ Ladha sanghatana

19/05/2023

Pancard Investors Association is inviting you to a scheduled Zoom meeting with AR Vithal Dahake

Topic: Voting Information of 10th COC Related to CIRP Process of Pancard Clubs Ltd.

Time: Saturday May 20th,2023 07:00 PM

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/85712253929?pwd=MjhtaFZDWlp5MDFrMDVQNW9ybnppUT09

Meeting ID: 857 1225 3929
Passcode: 123456

- संयुक्त समन्वय समिती

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

22/04/2023

Pancard Investors Association is inviting you to a scheduled Zoom meeting with AR Vithal Dahake

Topic: Voting Information of 8th COC Related to CIRP Process of Pancard Clubs Ltd.

Time: Sunday Apr 23, 2023 05:00 PM

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/88157959326?pwd=U09JQVpESUxmNmdpa1BocmhRZm9aZz09

Meeting ID: 881 5795 9326
Passcode: 123456

- संयुक्त समन्वय समिती

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

20/04/2023

AR Vithal Dahake has Invited you to a JioMeet Meeting Regarding Pancard Clubs CIRP Process

Important It's on JIO MEET ( NOT ON ZOOM )

Date & Time: Friday, 21 April 2023 | 06:00 PM

Join the meeting in 2 ways

Option 1: Join through Link:
https://jiomeetpro.jio.com/shortener?meetingId=6338554929&pwd=rD7Ew

Option 2: Download JioMeet Mobile or Desktop App & join using below details

Meeting ID: 633 855 4929
Password: rD7Ew

Video Conference App - JioMeet is the best & free team collaboration & video call app which offers features like WebRTC support & more. Download now!

12/02/2023

सर्व Pancard गुंतवणुकदार यांस,

Ref: Ongoing CIRP Process of Pancard Clubs Ltd

आपल्या सर्वांना RP Rajesh Sheth यांच्याकडून 6व्या COC च्या Agenda संदर्भात काल/परवा e-mail मिळाले असतील, त्यासदर्भात अधिक विस्तृत माहिती देण्याकरिता आपले *गुंतवणुक प्रतिनिधी ( AR ) विठ्ठल डहाके यांनी झूम मीटिंग सोमवार Feb 13 संध्याकाळी 8 वाजता बोलावली आहे.

तरी आपणा सर्वांना विनंती आहे की या सभेला उपस्थित राहून CIRP Process मधील या टप्प्याची माहिती घ्यावी.

Time: Monday Feb 13, 2023 08:00 PM

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/86918146785?pwd=NDNVc240cnB4QlA4VW5VMHlvN1YwUT09

Meeting ID: 869 1814 6785
Passcode: 123456

द्वारे संयुक्तं समन्वय समिती

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

24/01/2023

सर्व Pancard गुंतवणुकदार यांस,

Ref: Ongoing CIRP Process of Pancard Clubs Ltd

आपल्या सर्वांना RP Rajesh Sheth यांच्याकडून 5व्या COC च्या Agenda संदर्भात काल/परवा e-mail मिळाले असतील, त्यासदर्भात अधिक विस्तृत माहिती देण्याकरिता आपले *गुंतवणुक प्रतिनिधी ( AR ) विठ्ठल डहाके यांनी झूम मीटिंग आज मंगळवारी संध्याकाळी 8 वाजता बोलावली आहे,

तरी आपणा सर्वांना विनंती आहे की या सभेला उपस्थित राहून CIRP Process मधील महत्वाच्या टप्प्याची माहिती घ्यावी.

Time: Today Jan 24, 23 08:00 PM

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89830158657?pwd=bzBSbFBPbEZRT1k2ZENCMERBcVU3dz09

Meeting ID: 898 3015 8657
Passcode: 123456

द्वारे संयुक्त समन्वय समिती

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

https://youtu.be/JXVFz4-e8uw*Update on Pancard Clubs CIRP Process*RP ने आज पासून ज्यांच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या आहेत ...
11/01/2023

https://youtu.be/JXVFz4-e8uw

*Update on Pancard Clubs CIRP Process*

RP ने आज पासून ज्यांच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या आहेत त्यांना दुरुस्ती करण्यासाठी edit option दिला आहे, वरील Video नीट बघा आणि ज्यांच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या आहेत त्यांनी त्या लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या.

18/12/2022

*सर्व Pancard गुंतवणूकदार यांस,*

स.न.वि.वि.

सर्व गुंतवणूकदार आणि मार्केटिंग पर्सन्स ना कळविण्यात येते की, आपले AR सन्माननीय विठ्ठल डहाके साहेबां बरोबर रिजोल्युशन संदर्भात माहिती देण्याकरिता, *रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 8 वाजता झूम मीटिंग घेण्यात येणार आहे.*

याची सर्वांनीच नोंद घ्यावी ही विनंती.

*Time: Sunday Dec 18, 2022 08:00 PM*

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89286158414?pwd=UmRTRXJTQmMwMlptMW54VXpPRUR0QT09

Meeting ID: 892 8615 8414
Passcode: 123456

संयुक्त समन्वय समिती.

18/12/2022

सर्व गुंतवणूकदार यांस,
स.न.वि.वि.
सर्व गुंतवणूकदार आणि मार्केटिंग पर्सन्स ना कळविण्यात येते की, आपले AR सन्माननीय विठ्ठल डहाके साहेबां बरोबर रिजोल्युशन संदर्भात माहिती देण्याकरिता, उद्या रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 8 वाजता झूम मीटिंग घेण्यात येणार आहे. झूम मीटिंगची लिंक मीटिंग पूर्वी, ग्रुप वर पाठवण्यात येईल. याची सर्वांनीच नोंद घ्यावी ही विनंती.

संयुक्त समन्वय समिती.

सर्व गुंतवणूकदार (फायनान्शियल क्रेडिटर्स )  यांच्या संयुक्त समन्वय समितीच्या  मान्यवरांची  RP राजेश एस शेठ आणि डिलाईट कं...
08/12/2022

सर्व गुंतवणूकदार (फायनान्शियल क्रेडिटर्स ) यांच्या संयुक्त समन्वय समितीच्या मान्यवरांची RP राजेश एस शेठ आणि डिलाईट कंपनीची टिम यांचे बरोबर, कालच तीन वाजता पॅनकार्ड क्लब्ज मॅटर संदर्भात, संयुक्तरीत्या झूम मीटिंग घेण्यात आली.
त्या मिटींगमधे गुंतवणूकदराना क्लेम सबमिट करण्या संदर्भात वेळोवेळी निर्माण झालेल्या विविध स्वरूपाच्या अडचणी बाबत सखोल चर्चा झाली.
एनसीएलटी कोर्टाने क्लेम सबमिट करण्यासाठी शेवटची तारीख 7 डिसेंबर 2022 ही दिलेली आहे. या तारीख पर्यंत सबमिट झालेलेच क्लेम्स गृहीत धरले जाणार आहेत. तरीही काही दिवसांसाठी क्लेम सबमिट करण्या करिता डिलाईटचं पोर्टल चालू असणार आहे. ते चालू असेपर्यंत "आपले सबमिट न झालेले क्लेम, *वरिल फाॅर्मेट नुसार डिले झालेल्याचं खरं कारण देऊन सबमिट करू शकता".*
परंतु एन सी एल टी कोर्टातून मुदत वाढवून घेण्याइतपत पुरेसे क्लेम फॉर्म आल्यासच, क्लेम सबमिशनच्या मुदत वाढीसाठी कोर्टाकडे अर्ज करण्यात येणार आहे. कोर्टाकडून मुदत वाढ न मिळाल्यास 7 डिसेंबर 2022 या तारीख पर्यंत सबमिट झालेलेच फॉर्म गृहीत धरले जातील.
दिनांक 8.12.2022

Address

F1 & F2 TMC OFFICE
Thane West
400601

Telephone

+919653426695

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Investors Action Forum Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category