Sachin Bhosale - Thane

Sachin Bhosale - Thane Official Page of Shri. Sachin Bhosale
शिवसैनिक | समाजसेवक

08/05/2026
सन्माननीय खासदार श्री. नरेश म्हस्के साहेब यांचे चिरंजीव आशुतोष आणि हर्षदा यांचा शुभविवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला....
02/05/2026

सन्माननीय खासदार श्री. नरेश म्हस्के साहेब यांचे चिरंजीव आशुतोष आणि हर्षदा यांचा शुभविवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगल समयी उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या! 💐✨
नूतन दांपत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा🙏🚩
01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा🙏🚩

23/04/2026

“लाडक्या सुनेचं रक्षण – हेच शिवसेनेचं वचन!”🚩

“लाडक्या सुनेचं रक्षण – हेच शिवसेनेचं वचन!”🚩लाडकी सुन अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शाखा तिथे अभियानाच्या माध्य...
23/04/2026

“लाडक्या सुनेचं रक्षण – हेच शिवसेनेचं वचन!”🚩
लाडकी सुन अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शाखा तिथे अभियानाच्या माध्यमातून प्रभाग क्र. ११ आणि १२ मध्ये स्थानिक महिलांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीत मा. सौ. मीनाक्षी शिंदे मॅडम (ठाणे जिल्हा महिला संघटक ) यांनी महिलांशी थेट संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन केले .तसेच अभियानाचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि आपल्या टीमची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली . शिबिरात महिलांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती . महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचलेले हे एक महत्वाचे पाऊल !
एकत्र येऊया , महिलांना स्वावलंबी बनवूया !✊✨

🌸🙏
14/04/2026

🌸🙏

"भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा सोहळा! 🔱 हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून आपल्या प्रभागातील मानाच्या सर्व मंडळांमध्ये जाऊन ह...
03/04/2026

"भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा सोहळा! 🔱
हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून आपल्या प्रभागातील मानाच्या सर्व मंडळांमध्ये जाऊन हनुमंत रायाचे आशीर्वाद घेतले. सर्व मंडळांचे नियोजन आणि सजावट खरोखरच कौतुकास्पद होते. 🚩🔥
"

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा🌸🙏
02/04/2026

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा🌸🙏

Address

Thane West

Telephone

+917304632424

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Bhosale - Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category