Sujay Patki

Sujay Patki Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sujay Patki, Thane.

भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंती निमित्त ठाणे भाजपा आयोजित संविधान गौरव यात्रेत सहभागी होऊन बाब...
14/04/2025

भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंती निमित्त ठाणे भाजपा आयोजित संविधान गौरव यात्रेत सहभागी होऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं.


लक्ष्यवेधी परिवाराच्या वतीने ठाण्यातील टीपटॉप येथे आयोजित ‘एमएसएमई एक्स्पो-बिझनेस जत्रा’ला आज भेट दिली. या जत्रेत राज्यभ...
06/01/2025

लक्ष्यवेधी परिवाराच्या वतीने ठाण्यातील टीपटॉप येथे आयोजित ‘एमएसएमई एक्स्पो-बिझनेस जत्रा’ला आज भेट दिली. या जत्रेत राज्यभरातील १२० हून अधिक नवउद्योजक सहभागी झाले आहेत. मराठी तरुणांमध्ये उद्योजकतेचा उत्साह निर्माण करणे आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुणांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या जत्रेत सहभागी होऊन उद्योजकांशी संवाद साधला व त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेतले. तसेच या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप प्रदेश प्रवक्ते सुजयजी पत्की यांचीही उपस्थिती लाभली.

Sujay Patki Ganesh Darekar

महाराष्ट्र भाजपाच्या विकास संकल्प पत्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री रवींद्र चव्हाण जी यांच्या...
11/11/2024

महाराष्ट्र भाजपाच्या विकास संकल्प पत्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री रवींद्र चव्हाण जी यांच्या हस्ते कोकण मीडिया सेंटरमध्ये प्रकाशन झाले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, अध्यक्ष संजय वाघुले, सुभाष काळे, मृणाल पेंडसे, सागर भदे यांच्यासह सहभागी झालो.

Sujay Patki Sujay Patki

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sujay Patki posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share