26/10/2026
🙏🚩 जय महर्षि वाल्मीकि जी! 🚩🙏
रामायणाचे रचनाकार, आदिकवी महर्षि वाल्मीकि यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌺
महर्षि वाल्मीकि यांचे जीवन आपल्याला ज्ञान, सत्य, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दाखवते. त्यांच्या महान विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजात प्रेम, बंधुता आणि संस्कारांची ज्योत सदैव प्रज्वलित राहो. 🙏
#महर्षिवाल्मीकीजयंती #दयालफाउंडेशन #महर्षिवाल्मीकी #शुभेच्छा #मानवता #संस्कार