Dashrath Yadav

Dashrath Yadav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dashrath Yadav, Social service, Hanuman nagar near Sai baba mandir Wagle Estate Road no. 34 Thane, Thane.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील अत्यंत महान विचारवंत, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विधिज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे ...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील अत्यंत महान विचारवंत, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विधिज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजातील अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते देशाचे पहिले कायदामंत्री झाले आणि त्यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि महिलांच्या हक्कांसाठीही मोठे योगदान दिले. त्यांनी “Annihilation of Caste” आणि “The Buddha and His Dhamma” यांसारखी प्रभावी पुस्तके लिहून समाजातील अन्यायावर तीव्र प्रहार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समानतेसाठी लढणारे महान क्रांतिकारक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सदैव स्मरणात राहतील. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.


भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती...वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना...हनुमान जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
02/04/2026

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती...
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना...

हनुमान जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....!

हनुमान नगरमध्ये रात्री 1 वाजता खांबावरील मेन फेज वायर स्पार्क होऊन तुटून खाली पडली, त्यामुळे परिसरातील घरांची वीज पुरवठा...
28/03/2026

हनुमान नगरमध्ये रात्री 1 वाजता खांबावरील मेन फेज वायर स्पार्क होऊन तुटून खाली पडली, त्यामुळे परिसरातील घरांची वीज पुरवठा खंडित झाला।

या परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी तात्काळ श्री दशरथ यादव यांना संपर्क केला।
श्री दशरथ यादव यांनी कोणतीही विलंब न करता MSEB मध्ये संपर्क साधून टीमला घटनास्थळी पाठवले तसेच आर. एस. यादव यांनाही तात्काळ घटनास्थळी पाठवून विजेची समस्या लवकरात लवकर सोडवून घेतली।
________________________________

हनुमान नगर में रात 1 बजे खंभे से मेन फेज वायर स्पार्क होकर टूटकर गिर गया, जिसके कारण आसपास के घरों की बिजली आपूर्ति बाधित हो गई।

इस स्थिति में स्थानीय लोगों ने तुरंत श्री दशरथ यादव जी को कॉल किया।
दशरथ यादव जी ने बिना देर किए MSEB में संपर्क कर टीम को मौके पर भेजा तथा आर.एस. यादव को भी तुरंत घटनास्थल पर भेजकर बिजली की समस्या का शीघ्र समाधान करवाया।

माजी परिवहन सभापती श्री दशरथ यादव यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णधाम सोसायटी, लक्ष्मी चाळ, बल्लर चाळ, साई सावली चाळ व दत्ता ...
24/03/2026

माजी परिवहन सभापती श्री दशरथ यादव यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णधाम सोसायटी, लक्ष्मी चाळ, बल्लर चाळ, साई सावली चाळ व दत्ता मंदिर येथे धूर फवारणीचे काम यशस्वीरित्या करण्यात आले.…
______________________________________________

माजी परिवहन सभापति श्री दशरथ यादव जी के प्रयत्नों से कृष्णधाम सोसाइटी, लक्ष्मी चाल, बल्लर चाल, साई सावली चाल व दत्ता मंदिर में धुआं फवारणी का कार्य सफलतापूर्वक किया गया।

खासदार रत्न नरेशजी म्हस्के साहेब आपल्याला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा💐 💐
24/03/2026

खासदार रत्न नरेशजी म्हस्के साहेब आपल्याला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा💐 💐

हैप्पी बर्थडे । जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!!  🎂🎂
21/03/2026

हैप्पी बर्थडे । जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!! 🎂🎂

आज का फाइनल मैच पूरे देश ने गर्व और उत्साह के साथ देखा।भारत की शानदार जीत पर सभी देशवासियों और मेरे क्षेत्र की जनता को ह...
08/03/2026

आज का फाइनल मैच पूरे देश ने गर्व और उत्साह के साथ देखा।
भारत की शानदार जीत पर सभी देशवासियों और मेरे क्षेत्र की जनता को हार्दिक बधाई! 🇮🇳🏆
टीम इंडिया ने एक बार फिर देश का नाम रोशन किया। जय हिंद!

माजी परिवहन सभापति श्री दशरथ यादव जी विश्वनाथ मंदिर में देवों के देव महादेव जी की पूजा-अर्चना करते हुए, समस्त क्षेत्रवास...
15/02/2026

माजी परिवहन सभापति श्री दशरथ यादव जी विश्वनाथ मंदिर में देवों के देव महादेव जी की पूजा-अर्चना करते हुए, समस्त क्षेत्रवासियों के सुख-समृद्धि और कल्याण की प्रार्थना करते हुए।
हर हर महादेव! 🔱🙏

“हनुमान नगर शिवसेना शाखेसमोर पाण्याच्या व्हॉल्व्हची प्लेट खराब झाली होती. याची माहिती माजी परिवहन सभापती श्री. दशरथ यादव...
03/02/2026

“हनुमान नगर शिवसेना शाखेसमोर पाण्याच्या व्हॉल्व्हची प्लेट खराब झाली होती. याची माहिती माजी परिवहन सभापती श्री. दशरथ यादव यांनी दिली. व्हिडिओ काढून जेई श्री. कुणाल बर्वे यांना पाठवण्यात आला. त्यानंतर जेई कुणाल बर्वे यांनी कामगार पाठवून प्लेट दुरुस्तीचे काम करून घेतले.”
————————————————————-

“हनुमान नगर शिवसेना शाखा के सामने पानी के वाल्व की प्लेट खराब हो गई थी। इसकी जानकारी देने के बाद जेई कुणाल बर्वे ने कर्मचारियों को भेजकर प्लेट ठीक करवाई।”

“स्टेप बाय स्टेप अकादेमी द्वारा आयोजित वार्षिक समारोह में आमंत्रित कर मुझे सम्मानित करने के लिए हार्दिक धन्यवाद।”———————...
30/01/2026

“स्टेप बाय स्टेप अकादेमी द्वारा आयोजित वार्षिक समारोह में आमंत्रित कर मुझे सम्मानित करने के लिए हार्दिक धन्यवाद।”
—————————————————————

“स्टेप बाय स्टेप अकॅडमीने आयोजित वार्षिक कार्यक्रमात आमंत्रित करून मला सन्मानित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.”

Address

Hanuman Nagar Near Sai Baba Mandir Wagle Estate Road No. 34 Thane
Thane
400604

Telephone

+919222222164

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dashrath Yadav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category