Sandeep Rane MNS

Sandeep Rane MNS संदीप राणे
अध्यक्ष मिरा भाईंदर शहर
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना - उपाध्यक्ष

समस्त मिरा भाईंदर वासियांना माझा सस्नेह नमस्कार....

मी संदीप राणे... गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मिरा भाईंदर शहरासाठी निस्वार्थपणे समाजकार्य करत आहे. मी आपल्या विश्वासावर आणि आपल्या पाठबळावर सामाजिक तसेच राजकीय माध्यमातून अहोरात्र मेहनत करत आहे. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास अनुसरून येत्या काळात आपल्या समोर नक्कीच तुम्हाला हव्या असलेल्या मुलभूत गरजांचा आपल्या शहराच्या आणि विकासासाठी आवश्यक. गोष्टीसाठी निस्वार्थपणे समाजकार्य करत राहील.

मिरा भाईंदर चा राजा माणूस होता गिलबर्ट शेट, दोन वर्षा पूर्वी एक आठवण माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आनंदाचा फोटो. आ...
07/08/2026

मिरा भाईंदर चा राजा माणूस होता गिलबर्ट शेट, दोन वर्षा पूर्वी एक आठवण माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आनंदाचा फोटो. आज शेट आपल्या मध्ये नसल्याचे दुःख. # # #

07/08/2026
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर शहर* *भीक मांगो आंदोलनासाठी उपस्थित राहण्याबाबत*मिरा-भाईंदर शहरातील सर्व महिला-पु...
07/08/2026

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर शहर*

*भीक मांगो आंदोलनासाठी उपस्थित राहण्याबाबत*

मिरा-भाईंदर शहरातील सर्व महिला-पुरुष, अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र सैनिक यांना कळविण्यात येते की, मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

खड्डे बुजविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक वेळा मिरा-भाईंदर महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, "खड्डे बुजविण्यासाठी निधी उपलब्ध नाही" असे कारण देण्यात आले.
याच निषेधार्थ व महानगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा जाहीर निषेध करण्यासाठी *रविवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता मिरा रोड स्थानक,मच्छी मार्केट येथे "भीक मांगो आंदोलन" आयोजित करण्यात आले आहे.*

या आंदोलनात नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात जमा झालेली रक्कम मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना खड्डे बुजविण्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.

तरी शहरातील सर्व महिला-पुरुष, अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक यांनी वेळेवर उपस्थित राहून या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, ही नम्र विनंती.

*संदिप राणे*
शहर अध्यक्ष
*कविता वायंगणकर*
शहर अध्यक्ष,महिला सेना
*शशी मेंडन*
शहर संघटक
*अनिल रानावडे*
शहर संघटक

03/08/2026

अभिष्टचिंतन सोहळा २०२६. @

02/08/2026

मिरा भाईंदर महानगरपालिका कडे रोड बनव न्यासाठी पैसे नाहीत, मनसे करणार भीक मांगो आंदोलन.

https://youtu.be/J5P7j03wRg8
30/07/2026

https://youtu.be/J5P7j03wRg8

देश के युवाओं के साथ अगर खिलवाड़ हुआ तो देश सुलग जाएगा क्योंकि युवा...

Address

Mira Bhayandar
Thane
401107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandeep Rane MNS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share