28/09/2024
`दयाल फाउंडेशन'च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमानुसार फाउंडेशनच्या वतीने नळपाडा, गांधीनगर व तुळसिधाम धर्मवीर नगर परिसरातील महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.