Bhartiya Janata Party Thane City

Bhartiya Janata Party Thane City Page is for updates on all activities done by Bhartiya Janata Party for people in Thane

Vikram chavanWard No 5 BNishani Heera
05/01/2026

Vikram chavan
Ward No 5 B
Nishani Heera

04/01/2026
24/12/2025

भाजप ठाणे मध्यवर्ती कार्यालयात भाजपा ठाणे शहर ओबीसी मोर्चाचे मुख्य सचिव श्री. विक्रम चव्हाण यांच्या ‘कार्य अहवाल’ पुस्तिकेचे उत्साहपूर्ण वातावरणात अनावरण संपन्न!

या प्रसंगी ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप लेले, भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. विकास आच्छा तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. संघटनात्मक बांधिलकी, जनसंपर्क आणि समाजाभिमुख कार्याची दिशा स्पष्ट करणारी ही पुस्तिका पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

📍 ठाणे
🗓 २३ डिसेंबर २०२५

श्री विक्रम चव्हाण यांचे कार्यअहवालचे अनावरण आज ठाणे येथे झाले . यावेळी निवडणूक प्रभारी व आमदार श्री निरंजन डावखरे साहेब...
24/12/2025

श्री विक्रम चव्हाण यांचे कार्यअहवालचे अनावरण आज ठाणे येथे झाले . यावेळी निवडणूक प्रभारी व आमदार श्री निरंजन डावखरे साहेब, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले साहेब,ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री घनश्यामजी भुयार,उद्योग प्रकोष्ट अध्यक्ष श्री सचिनजी पंजाबी यांच्यासोबत मोठया प्रमाणावर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Niranjan Davkhare
Sanjay Kelkar
Sandeep Lele
BJP Maharashtra

भाजपा लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या 75 व्या जयंती निमित्त आज भाजपा विभागीय कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे शहर ...
12/12/2025

भाजपा लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या 75 व्या जयंती निमित्त आज भाजपा विभागीय कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे शहर जिल्यातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी .श्री संदीपजी लेले साहेब (भाजपा जिल्हा अध्यक्ष ठाणे शहर) तसेच
मा.श्री सचिनजी केदारी साहेब ( भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ठाणे शहर)श्रीमती हर्षला बुबेरा ताई (भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश)मा.पुरुषोत्तम भुयार साहेब (अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा) सोबत भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे शहर जिल्ह्याचे सरचिटणीस बाबू रामण्णासाहेब,उपाध्यक्ष छत्रपती पूर्णेकर साहेब,चिटणीस भूषण म्हात्रे साहेब,मीडिया संयोजक सचिन वारळकर, सदस्य रमेश माने, श्री नरेश पवार आदी कार्यकर्ते मोठया संखेत उपस्थित होते.

सर्व पदाधिकारयाचे हार्दिक अभिनंदन 👏
09/12/2025

सर्व पदाधिकारयाचे हार्दिक अभिनंदन 👏

श्री विक्रम चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ठाणे शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच...
09/12/2025

श्री विक्रम चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ठाणे शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा.

08/12/2025
07/12/2025

Address

Pawar Nagar Marg, Vasant Vihar, Thane West, Thane
Thane
400610

Telephone

+917519491949

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhartiya Janata Party Thane City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhartiya Janata Party Thane City:

Share

Category