आपला राकेश भाऊ शिंदे जनसंपर्क समूह प्रभाग 14

  • Home
  • India
  • Thane
  • आपला राकेश भाऊ शिंदे जनसंपर्क समूह प्रभाग 14

आपला राकेश भाऊ शिंदे जनसंपर्क समूह प्रभाग 14 सावरकर नगर प्रभाग क्रं 14, मधील नागरिकांच्या समस्या व तक्रार निवारण केंद्र

 #काम_बोलतंय_नेतृत्व_दमदार_आहे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व जीर्ण अवस्थेत असलेला बस स्टॉप अखेर नव्या रूपात उभारण्यात आल...
22/06/2026

#काम_बोलतंय_नेतृत्व_दमदार_आहे

अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व जीर्ण अवस्थेत असलेला बस स्टॉप अखेर नव्या रूपात उभारण्यात आला आहे. नागरिकांच्या सततच्या मागणीची दखल घेत प्रभाग क्र. १४ चे कार्यसम्राट नगरसेवक मा. राकेश भाऊ शिंदे यांनी पुढाकार घेऊन नवीन, सुसज्ज आणि आकर्षक बस स्टॉप उभारला.
नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत विकासकामांचा धडाका सुरू ठेवणारे मा. राकेश भाऊ शिंदे यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यामुळे सावरकर नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
"जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर, विकास हाच ध्यास – मा. राकेश भाऊ शिंदे!"
सावरकर नगरच्या विकासासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

सावरकर नगर
Thane
400606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला राकेश भाऊ शिंदे जनसंपर्क समूह प्रभाग 14 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category