Aai Foundation

Aai Foundation Aai Foundation established with an aim to serve humanity by bringing positive changes in the life.

We are a group of professionals who came together to work with grassroot initiatives that bring smiles and happiness in the lives of underpriviledged .

गणपती बाप्पा मोरया..! मंगलमूर्ती मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या..! आज दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले त्या निम...
11/09/2021

गणपती बाप्पा मोरया..!
मंगलमूर्ती मोरया..!
पुढच्या वर्षी लवकर या..!
आज दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले त्या निमित्ताने गायमुख, ठाणे येथे भेट दिली. आपण विसर्जन करताना नेहमी बघतो की काही लोक असतात जी बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जनासाठी घेऊन जातात.आपण मात्र आपल्या बाप्पाच्या विसर्जन करून आपापल्या घरी जातो परंतु ही पोरं रात्रीचे बारा एक वाजेपर्यंत तिथे पाण्यात थांबून आपल्या बाप्पाचा विसर्जन निर्विघ्नपणे व्हावं याची खबरदारी घेतात. काही दिवसापूर्वी या सर्व स्थानिक तरुणांनी माझी भेट घेतली होती व . त्यांनी मला गणेश घाटावरती निमंत्रित केले होते त्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी तेथे भेट दिली तसेच जाताना त्यांना मी हे ही सांगितले की त्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि जास्त खोल पाण्यात जाऊ नये. तसेच त्यांनी माझे पुष्पहार देऊन स्वागत केले. आपण मला जो मान दिला त्याबद्दल खरंच मी ऋणी आहे.

Vikrant Sanjay Tandel Vicky Tandel Kalpesh Vatandar Chiranjiv Kothmire Roshan Thakur Rudra R Thakur Bhushan Sushama Ravindra Patil Prathamesh Dalvi Mitesh V Bhokare Jeevan Kambadi

09/09/2021
सोमवती अमावस्या निमित्त आज साबुदाणा खिचडी व दूध वाटपा चे कार्यक्रम राबवण्यात आले.Vikrant Sanjay Tandel Vicky Tandel
06/09/2021

सोमवती अमावस्या निमित्त आज साबुदाणा खिचडी व दूध वाटपा चे कार्यक्रम राबवण्यात आले.
Vikrant Sanjay Tandel Vicky Tandel

स्वातंत्र्याचा आनंदउत्सव...!आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आई फाउंडेशन यांच्या वतीने ठाणे येथील काशीलीपाडा व आई नगर...
15/08/2021

स्वातंत्र्याचा आनंदउत्सव...!
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आई फाउंडेशन यांच्या वतीने ठाणे येथील काशीलीपाडा व आई नगर येथे जाऊन लहान मुलांना जिलेबी,चॉकलेट,बिस्किट व तिरंगा ध्वज देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद हा बघण्यासारखा होता.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन सुखावतं अजून जोमाने काम करण्याची इच्छा मनामध्ये येते. आजचा दिवस हा खाऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा आनंद उत्सव म्हणूनच साजरा झाला. यावेळी माझ्यासमवेत आई फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
भारत माता की जय...!
वंदे मातरम...!
जय हिंद,जय महाराष्ट्र..!

धन्यवाद सामना! तुम्ही आमच्या केलेल्या कामाची दखल घेतल्याबद्दल.१० ऑगस्ट २०२१ म्हणजेच आजच्या सामना वृत्तपत्रात ६व्या पानाव...
10/08/2021

धन्यवाद सामना! तुम्ही आमच्या केलेल्या कामाची दखल घेतल्याबद्दल.१० ऑगस्ट २०२१ म्हणजेच आजच्या सामना वृत्तपत्रात ६व्या पानावर आई फाऊंडेशन ने केलेल्या कामगिरीचा लेख आला आहे.
धन्यवाद !
Vikrant Sanjay Tandel Vicky Tandel Kalpesh Vatandar Rudra R Thakur Roshan Thakur Bhushan Sushama Ravindra Patil Mitesh V Bhokare Viraj Mhatre Chiranjiv Kothmire Jeevan Kambadi

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अाई फाऊंडेशन Aai Foundation चा वतीने वॉर्ड क्र. १ मध्ये जनजागृती करता जागो जागी ब...
12/03/2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अाई फाऊंडेशन Aai Foundation चा वतीने वॉर्ड क्र. १ मध्ये जनजागृती करता जागो जागी बॅनर लावण्यात आले आहेत.

Address

Owala, Ghodbandar Road, Thane West
Thane
400615

Telephone

+919594627700

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aai Foundation:

Share

Category