Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील

  • Home
  • India
  • Thane
  • Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील

Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील Official page of Adv. Vicky Patil

📍जनसंपर्क कार्यालय नळपाडा, ठाणे प्रभागातील गुणवंत,प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी एस.के.पाटील फाऊंडेशन आणि कार्यसम्र...
09/08/2026

📍जनसंपर्क कार्यालय नळपाडा, ठाणे

प्रभागातील गुणवंत,प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी एस.के.पाटील फाऊंडेशन आणि कार्यसम्राट माजी महापौर एच.एस.पाटील साहेब, नगरसेविका सौ.कल्पनाताई पाटील हे नेहमीच खंबीरपणे उभे आहेत. या सर्व 10 वी,12 वी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंतांना उत्कृष्ट पारितोषिकांचे वितरण एस.के.पाटील फॉउंडेशनच्या सचिव स्नेहाताई विक्की पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

📍 Public Relations Office, Nalpada, Thane

The S.K. Patil Foundation, along with the dynamic former Mayor Shri H. S. Patil Saheb and Corporator Smt. Kalpanatai Patil, has always stood firmly in support of the meritorious and talented students of the ward.

A felicitation ceremony was organized with great enthusiasm to honour the outstanding students who excelled in their 10th and 12th Board Examinations. The meritorious students were felicitated and presented with excellent prizes by Smt. Snehatai Vicky Patil, Secretary of the S.K. Patil Foundation.

The occasion also provided an opportunity to interact with the students, appreciate their achievements, and extend heartfelt wishes for their bright and successful future.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तमाम क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन...!
09/08/2026

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तमाम क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन...!

जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!
09/08/2026

जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!

माझे मार्गदर्शक,गुरु,वडील ठाणे जिल्हा शिवसेना समन्वयक माजी महापौर श्री. हरिश्चंद्र श्रीपत पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्य...
04/08/2026

माझे मार्गदर्शक,गुरु,वडील ठाणे जिल्हा शिवसेना समन्वयक माजी महापौर श्री. हरिश्चंद्र श्रीपत पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हि आई एकविरा चरणी प्रार्थना..!

विचारवंत,प्रतिभावंत लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
01/08/2026

विचारवंत,प्रतिभावंत लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
29/07/2026

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

आषाढी एकादशीच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!
25/07/2026

आषाढी एकादशीच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेतृत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !
23/07/2026

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेतृत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !

📍 पालायदेवी उपवन, ठाणे विभागातील श्री. जग्गनाथ कलचरल शैक्षणिक संस्था यांच्या तर्फे उपवन येथील पालायदेवी येथे महाप्रभु श्...
22/07/2026

📍 पालायदेवी उपवन, ठाणे

विभागातील श्री. जग्गनाथ कलचरल शैक्षणिक संस्था यांच्या तर्फे उपवन येथील पालायदेवी येथे महाप्रभु श्री जग्गनाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भेट देऊन महाप्रभु श्री जग्गनाथ यांचे मनोभावे दर्शन घेतले. सोबत मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पटनाईक, उपाध्यक्ष मनोज राऊत, सदस्य परशुराम नायक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे विकासपुरुष, नवमहाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे नेतृत्व लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रज...
22/07/2026

महाराष्ट्राचे विकासपुरुष, नवमहाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे नेतृत्व लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हि आई एकविरा चरणी प्रार्थना...!

Devendra Fadnavis

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील:

Shortcuts

Share

Category