नगरसेवक श्री.दीपक वेतकर

  • Home
  • India
  • Thane
  • नगरसेवक श्री.दीपक वेतकर

नगरसेवक श्री.दीपक वेतकर नगरसेवक ठाणे महानगरपालिका

तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान, वंदनीय, गुरुवर्य, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ! 💐💐💐
26/08/2026

तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान, वंदनीय, गुरुवर्य, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ! 💐💐💐

जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू - भगिनींना हार्दिक शुभेच्छा ! 💐💐💐
09/08/2026

जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू - भगिनींना हार्दिक शुभेच्छा ! 💐💐💐

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात बळीराजाच्या सशक्तीकरणासाठी आणखी एक भक...
30/07/2026

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात बळीराजाच्या सशक्तीकरणासाठी आणखी एक भक्कम पाऊल! 💐💐💐



अभिमानास्पद ! ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराॲथलेटिक्समध्ये १०० मीटर टी ४७ प्रकारात भारताला द...
30/07/2026

अभिमानास्पद !

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराॲथलेटिक्समध्ये १०० मीटर टी ४७ प्रकारात भारताला दुहेरी यश मिळाले आहे. महाराष्ट्राचा सुपुत्र दिलीप गावित याने १०. ७१ सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. तर मोहम्मद बासिल याने १०.८३ सेकंदासह रौप्यपदक पटकावले. ही बाब संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असून नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. शिवसेना पक्षाकडून दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ! 💐💐💐

वागळे इस्टेट मध्ये महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभार १) स्मार्ट मीटर सर्वेक्षण बसविण्याच्या कामामध्ये किसन नगर परिसरात...
30/07/2026

वागळे इस्टेट मध्ये महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभार

१) स्मार्ट मीटर सर्वेक्षण बसविण्याच्या कामामध्ये किसन नगर परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.
२)MSEB कडून कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता मीटर बदलण्यात आले.
३) मीटर बदलल्यानंतर वीजबिलामध्ये भरमसाठ वाढ झाली असून, अतिरिक्त डिपॉझिट/इतर शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.
४) एप्रिल आणि मे २०२६ च्या वीज बिलात दुप्पट तर तिप्पट आकारणी करण्यात आली आहे. ज्यांचे घर बंद आहे त्यांना सुद्धा दुप्पट बिले आली आहेत.
५) या सर्व प्रकरणाची MSEDCL अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
या संदर्भात नगरसेवक श्री. दिपक वेतकर यांनी महावितरण अधिकारी यांना कठोर शब्दात जाब विचारला आणि जर यावर लवकरात लवकर मार्ग निघाला नाही तर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा निघेल असा इशारा दिला. या वेळी किसन नगर , पडवळ नगर, डिसोझा वाडी , हिरा मोती नगर तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 💐💐💐
22/07/2026

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 💐💐💐

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐
22/07/2026

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐

कुटुंबाची खंबीरपणे बाजू सांभाळणाऱ्या आणि मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी सदैव सावलीसारख्या उभ्या असणाऱ्या, सौ. लताव...
11/07/2026

कुटुंबाची खंबीरपणे बाजू सांभाळणाऱ्या आणि मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी सदैव सावलीसारख्या उभ्या असणाऱ्या, सौ. लतावहिनी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐


*दिनांक ९ जुलै रोजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांमध्ये मच्छर...
10/07/2026

*दिनांक ९ जुलै रोजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांमध्ये मच्छरजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेमार्फत धूर फवारणी (Fogging) करण्यात आली.*

*सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब*, *सन्माननीय आमदार श्री. रविंद्रजी फाटक साहेब,* *सन्माननीय श्री. रामभाऊ रेपाळे साहेब (शिवसेना सचिव) आणि सन्माननीय नगरसेविका सौ. जयश्रीताई फाटक* यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली आणि *कार्यसम्राट नगरसेवक श्री दिपक वेतकर यांच्या पाठपुराव्यामुळे आज प्रभाग क्रमांक १८ मध्ये जंतूनाशक आणि धूर फवारणी* करून घेण्यात
आली.

या मोहिमेदरम्यान शाखाप्रमुख श्री. पांडुरंग औटी, श्री. बाबू महाडिक, युवासेना विधानसभा उपाध्यक्ष श्री. मृणाल राम रेपाळे (युवासेना विधानसभा समन्वयक), श्री. भूषण कांबळी, श्री. पांडुरंग औटी यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यापुढेही प्रभागातील स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधांसंदर्भातील समस्यांवर तत्परतेने कार्यवाही करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक दीपक वेतकर सातत्याने प्रयत्नशील राहतील.

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे जाणार्‍या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकर माफ करण्याचा निर्णय शिवसेना महायुती सरकारने घ...
08/07/2026

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे जाणार्‍या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकर माफ करण्याचा निर्णय शिवसेना महायुती सरकारने घेतला आहे. ६ जुलै ते २९ जुलै या कालावधीत ही टोलमाफी लागू असेल. या निर्णयामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 💐💐💐

Address

ठाणे
Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नगरसेवक श्री.दीपक वेतकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share