वागळे युवा मंच - ठाणे

  • Home
  • India
  • Thane
  • वागळे युवा मंच - ठाणे

वागळे युवा मंच - ठाणे या व्यासपीठावर वागळे इस्टेटमधील नागरिक समस्या आणि विभागाच्या प्रगती बाबत विचार मांडू शकतात.

गद्दरांचा कर्दनकाळ, शिवसेना नेते, ठाणेकरांच्या मनातले खासदार, सन्माननीय श्री. राजनजी विचारे साहेब यांना वाढदिवसाच्या हार...
31/07/2025

गद्दरांचा कर्दनकाळ, शिवसेना नेते, ठाणेकरांच्या मनातले खासदार, सन्माननीय श्री. राजनजी विचारे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना जयंती दिनी त्रिवार मुजरा !
26/06/2025

राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना जयंती दिनी त्रिवार मुजरा !

शिवसेना उपनेते श्री. नितीन नांदगावकर साहेब यांचा जनता दरबार आता आपल्या ठाण्यात....!आम्ही शिवसैनिक! संघर्ष हाच आमचा इतिहा...
05/06/2025

शिवसेना उपनेते श्री. नितीन नांदगावकर साहेब यांचा जनता दरबार आता आपल्या ठाण्यात....!
आम्ही शिवसैनिक! संघर्ष हाच आमचा इतिहास, अन्याया विरुध्द आवाज हीच आमची ओळख !!


ठरवलं की सगळं होत फक्त, माणूस जिद्दीला पेटलेला लागतो !!
29/05/2025

ठरवलं की सगळं होत फक्त, माणूस जिद्दीला पेटलेला लागतो !!

यशवंत व्हा!  कीर्तिवंत व्हा!!दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..! उज्वल भविष्यासाठी ...
13/05/2025

यशवंत व्हा! कीर्तिवंत व्हा!!
दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..! उज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा!

१ मे... महाराष्ट्र दिन! हा केवळ राज्य स्थापनेचा दिवस नाही, तर मराठी अस्मिता, शौर्य आणि संस्कृतीचा सण!या मातीत छत्रपतींचं...
01/05/2025

१ मे... महाराष्ट्र दिन! हा केवळ राज्य स्थापनेचा दिवस नाही, तर मराठी अस्मिता, शौर्य आणि संस्कृतीचा सण!
या मातीत छत्रपतींचं बळ आहे, इतिहास इथे बोलतो आणि संस्कार जगतात. या मातृभाषेला, मातीला आणि महाराष्ट्राला मानाचा मुजरा!
जय महाराष्ट्र!
#जयमहाराष्ट्र #मराठीप्रेम

मर्यादा पुरुषोत्तम सत्यवचनी एकवचनी प्रभु श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
06/04/2025

मर्यादा पुरुषोत्तम सत्यवचनी एकवचनी प्रभु श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

आजच्या दिवशी मावळलेला सूर्य, पुन्हा कधीच दिसणे नाही !अखंड काळाची खंत असेल, ऐसा राजा होणे नाही !!
03/04/2025

आजच्या दिवशी मावळलेला सूर्य, पुन्हा कधीच दिसणे नाही !
अखंड काळाची खंत असेल, ऐसा राजा होणे नाही !!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सव २०२५ उत्सवाची सुरुवात झाली. ढोल ताशांच्या न...
31/03/2025

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सव २०२५ उत्सवाची सुरुवात झाली. ढोल ताशांच्या निनादात, भव्य शोभायात्रेसह देवीचे आगमन झाले.

Address

Wagle Estate
Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वागळे युवा मंच - ठाणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category