Team Yadnesh Wadekar

Team Yadnesh Wadekar Vice President- Thane city youth congress 148, Coordinator Konkan zone MPYC Social Media Team

“स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे त्याग आणि प्रेरणेचं मूर्तिमंत रूप! जागतिक महिला दिनाच्या हार्दि...
08/03/2026

“स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे त्याग आणि प्रेरणेचं मूर्तिमंत रूप! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

नैराश्याची बांधून मोळी, दाखवू नैवेद्य पुरण पोळी, आली रे आली होळी आली…🚩होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩
02/03/2026

नैराश्याची बांधून मोळी, दाखवू नैवेद्य पुरण पोळी, आली रे आली होळी आली…🚩होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩

सर्वांना दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐
21/10/2025

सर्वांना दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐

लवकरच…
20/09/2025

लवकरच…

10/04/2024

आपला शिवरायांचा महाराष्ट्र स्त्रियांचा सन्मान करणारा आहे. स्त्रियांचा अपमान करणारा, त्यांना लाज वाटेल असे वागणारा नाही. सुधीर मुनंटीवार यांच्या तोंडात असलेली भाषा असेल किंवा प्रणिती शिंदे यांना घेरून राम सातपुते याने कार्यकर्त्यांच्या समवेत केलेले वर्तन असेल हे अक्षम्य आहे. अशा औलादीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारा महाराष्ट्र कधीही माफ करू शकत नाही.

09/04/2024
02/03/2024

राहुल गांधींची “भारत जोडो न्याय यात्रा” महाराष्ट्रात दाखल होणार असून दिनांक 16 मार्च रोजी तलावपाळी, ठाणे येथे चौकसभा होणार आहे.🇮🇳🇮🇳🇮🇳

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित शिवजयंती उत्सवात छत्रपती शिवरायांना 🚩🚩🚩अभिवादन करताना चे क्षण
21/02/2024

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित शिवजयंती उत्सवात छत्रपती शिवरायांना 🚩🚩🚩अभिवादन करताना चे क्षण

गजानना श्री गणराया। आधी वंदू तुज मोरया॥ श्री गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा  #गणपतीबाप्पामोरया
13/02/2024

गजानना श्री गणराया। आधी वंदू तुज मोरया॥
श्री गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा #गणपतीबाप्पामोरया

Address

Thane
400607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Yadnesh Wadekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category