21/02/2026
प्रेरणा फाउंडेशन सामाजिक सेवा संस्था, ठाणे (महाराष्ट्र)
संस्थेच्या कार्यप्रवासातील हा एक प्रेरणादायी क्षण 🙏
आदरणीय श्री मेघ्राम सर व राजू रोकडे सर यांनी वेळ काढून प्रेरणा फाउंडेशन टीमला दिलेल्या विशेष भेटीस मनःपूर्वक धन्यवाद.
अशा मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळते आणि समाजसेवेचा आमचा संकल्प अधिक दृढ होतो. 💙
🙏 प्रेरणा फाउंडेशन परिवार
#प्रेरणा_फाउंडेशन #समाजसेवा #प्रेरणादायी_क्षण