01/06/2026
श्री. दीपक याळके (Digital Maharashtra News) यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. दुःखाच्या या प्रसंगी त्यांच्या परिवाराप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो व त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती, धैर्य आणि आधार लाभो ही प्रार्थना.
दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.