Hrishikesh Tayde Official

Hrishikesh Tayde Official अध्यक्ष - ठाणे शहर शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)🚩
जनसेवा, विकास आणि न्यायासाठी सदैव तत्पर

13/07/2026
12/07/2026

पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे!

ब्रह्माळा तलाव येथील दुर्घटनेतील पीडितेला न्याय, दोषींवर कठोर कारवाई आणि संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, यासाठी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) च्या वतीने सातत्याने पाठपुरावा करत आहे.

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.
बातमी :- Lokshahi Marathi
Jayant Patil Balaram Dattatray Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख
PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party Hrishikesh Tayde

#शेकाप #ठाणे

11/07/2026

पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरू आहे!

ब्रह्माळा तलाव परिसरातील दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सौ. दीपा सुधीर चौधरी यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण वैद्यकीय खर्च महापालिकेने उचलावा, यासाठी मी,शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) च्या वतीने सातत्याने पाठपुरावा करत आहे.

न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही! ✊
बातमी :- TV9 Marathi
Jayant Patil Balaram Dattatray Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख
PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party
Hrishikesh Tayde Prasad Salvi

11/07/2026

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांच्या वतीने पीडितेला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण वैद्यकीय खर्च महापालिकेने उचलावा, या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

या विषयाची दखल ABP Majha ने घेतली.

— ऋषिकेश तायडे
अध्यक्ष - ठाणे शहर (शेकाप)
Jayant Patil Balaram Dattatray Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख
PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party Hrishikesh Tayde

आज ठाणे महानगरपालिकेचे मा. उपमहापौर कृष्णा पाटील साहेबांची भेट घेतली...ब्रह्माळा तलाव परिसरात झाड कोसळून गंभीर जखमी झाले...
10/07/2026

आज ठाणे महानगरपालिकेचे मा. उपमहापौर कृष्णा पाटील साहेबांची भेट घेतली...ब्रह्माळा तलाव परिसरात झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या सौ. दीपा चौधरी यांना न्याय मिळावा, संपूर्ण वैद्यकीय खर्च महापालिकेने उचलावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागण्यांचे निवेदन सादर केले.

पीडितेला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. ✊
Jayant Patil Balaram Dattatray Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party Hrishikesh Tayde

10/07/2026

पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे!

ब्रह्माळा तलाव परिसरात झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या सौ. दीपा सुधीर चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई, पीडितेचा संपूर्ण वैद्यकीय खर्च आणि योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) सातत्याने पाठपुरावा करत आहे.

पीडितेला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

— ऋषिकेश तायडे
अध्यक्ष - ठाणे शहर (शेकाप)
Jayant Patil Balaram Dattatray Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party Hrishikesh Tayde

कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, जनतेचे लाड...
07/07/2026

कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, जनतेचे लाडके नेते मा.आमदार भाई जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या क्रांतिकारी लाल शुभेच्छा! ❤️🚩
Jayant Patil
PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party
Hrishikesh Tayde

शेकापचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक मा.आमदार.भाई जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !🎂💐Jayan...
07/07/2026

शेकापचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक मा.आमदार.भाई जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !🎂💐

Jayant Patil
PWPMaharashtra

05/07/2026

"भेसळीविरोधात आवाज उठवला... प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद दिला!"

शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष मा. ऋषिकेश तायडे यांच्या पुढाकारामुळे संशयित भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला.

जनतेचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे.
जनहित प्रथम!🔥
बातमी :- राष्ट्राहित टाइम्स
Jayant Patil Balaram Dattatray Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party
Hrishikesh Tayde

Address

Thane
400

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hrishikesh Tayde Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category