05/02/2020
सद्यस्थिती, ठाणे महापालिकेकडून तरणतलावाचे एका आठवड्याचे आरक्षण देण्यात आले. म्हणुन, आजपासून स्विमिंग बॅच नियमित वेळेनुसार चालू होत आहे. तरी सर्व सभासदांनी ह्याची नोंद घ्यावी ही विनंती.
As of now, Thane Municipal Corporation has confirmed the booking of Swimming pool for a week. Hence, Swimming batch will resume from today evening, as per usual timings. Hence, club members are requested to take a proper note of this.