AdMark Election Management

Call Directions Website Contact the organization

AdMark Election Management Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AdMark Election Management, Public & Government Service, Office No206, United Business Park, Wagle Estate, Thane.

🗳 Admark Election Management – Your partner for winning campaigns!
📊 Strategy Planning | 🗂 Election Management Services | 📍 India
🤝 From planning to ex*****on, we deliver results that matter! वाॅर्ड सर्वे - डोअर टू डोअर मतदार मीहिती
बल्क एस एम एस
व्हाॅइस काॅल, मिस काॅल अलर्ट
इलेक्शन साॅफ्टवेअर
संपूर्ण डीझायनिंग आणि प्रिंटींग
मतदार यादी साॅफ्टवेअर
अल्फाबेटीकल यादी
बिल्डींगवाईस यादी
जातीनूसार यादी
कार्यअहवाल
वचननामा
वोटरस्लीप
सोशल मिडीया

सर्व काही इलेक्शन साठी

जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल सेवांविषयी जनजागृती आणि टपाल कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता!   #जागतिकटपालदिन
09/10/2026

जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल सेवांविषयी जनजागृती आणि टपाल कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता!
#जागतिकटपालदिन

भारतात औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा देणारे, आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे उद्योगपती प...
09/10/2026

भारतात औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा देणारे, आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

08/10/2026

निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवणं खरोखर शक्य आहे का? की हा फक्त राजकीय धुरळा? जाणून घ्या संविधानातील धक्कादायक वास्तव!
[Election Commissioner removal process, How to remove Election Commissioner in India, Gyanesh Kumar news, Article 324 Constitution of India, Impeachment process in Parliament, Indian Election Commission powers, Marathi political news analysis]

08/10/2026

अभिनयाचा ‘नाना’ अध्याय हरपला…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दमदार अभिनय, आगळीवेगळी संवादफेक आणि सामाजिक बांधिलकी यामुळे ते सदैव रसिकांच्या स्मरणात राहतील.

🙏 नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
[नाना पाटेकर निधन, Nana Patekar Death, नाना पाटेकर श्रद्धांजली, Nana Patekar Tribute, नाना पाटेकर बातमी, Nana Patekar News, नाना पाटेकर अभिनेता, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नाना पाटेकर मराठी, Nana Patekar Latest News, Nana Patekar Death News, NAM Foundation, नाना पाटेकर सामाजिक कार्य]

आकाशाचे निडर रक्षक, भारतीय वायुदलाच्या वीर जवानांना भारतीय वायुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
08/10/2026

आकाशाचे निडर रक्षक, भारतीय वायुदलाच्या वीर जवानांना भारतीय वायुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जागतिक शिक्षक दिन!विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या, त्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्व...
05/10/2026

जागतिक शिक्षक दिन!
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या, त्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक अभिवादन!

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री – मुंबई उपनगर मा. श्री. आशिषजी शेलार साहेब यांना वा...
03/10/2026

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री – मुंबई उपनगर मा. श्री. आशिषजी शेलार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला आणि गौरवशाली साहित्यिक वारशाला मानाचा मुजरा! 🚩📚मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शु...
03/10/2026

मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला आणि गौरवशाली साहित्यिक वारशाला मानाचा मुजरा! 🚩📚
मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#मराठीअभिजातभाषा #भाषागौरवदिन

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!...
03/10/2026

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

02/10/2026

महात्मा गांधींना आपण नेहमी एक शांत, आध्यात्मिक नेते आणि अहिंसेचे पुजारी म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहितीये का? ते विसाव्या शतकातील सर्वात हुशार 'पॉलिटिकल मास्टरमाईंड' होते ! हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो शेवट पर्यंत पहा.

Address

Office No206, United Business Park, Wagle Estate
Thane
400604

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919987083838

Alerts

Be the first to know and let us send you an email when AdMark Election Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AdMark Election Management:

Shortcuts

Share