NCP Social Media Thane

NCP Social Media Thane Nationalist Congres Party, Thane District, Social Media Cell

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल “नारी शक्ती वंदन”(महिला आरक्षण विधेयक आणल्याबद्दल देशाचे ...
15/04/2026

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल “नारी शक्ती वंदन”(महिला आरक्षण विधेयक आणल्याबद्दल देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी आणि एनडीए सरकारचे मनपूर्वक अभिनंदन !

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी व...
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन!

आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याला अभिवादन करतो.
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाज घडविण्याचा त्यांचा विचार आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे.

शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा आदर्श घेऊन आपण समाजातील अन्यायाविरुद्ध लढूया आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारूया.

"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा"

जय भीम!

ठाण्यातील एमआयडीसी भागात उभे राहत असलेल्या व्यापारी संकुलांबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे!मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणा...
10/04/2026

ठाण्यातील एमआयडीसी भागात उभे राहत असलेल्या व्यापारी संकुलांबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे!

मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणाऱ्या या व्यापारी प्रकल्पांना निवासी दराने कर आकारला जात असल्याचे वास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मा. नजीब मुल्ला यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेत उघडकीस आणले.

श्री. पार्थदादा पवार यांनी आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेऊन लोकसेवेच्या एका नवीन पर्वाला सुरुवात केली. त्यांच्या या नव...
09/04/2026

श्री. पार्थदादा पवार यांनी आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेऊन लोकसेवेच्या एका नवीन पर्वाला सुरुवात केली. त्यांच्या या नवीन संसदीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन!

NCPSpeaks_Official Sunetra Ajit Pawar Parth Ajit Pawar THANE NCP

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, ठाणे येथे मुख्य प्रवक्त...
28/03/2026

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, ठाणे येथे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व ठाणे महानगरपालिका निवडणूक लढविलेल्या ठाणे तसेच कळवा विभागामधील उमेदवारांची बैठक पार पडली.

या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Anand Paranjpe Najeeb Mulla THANE NCP

सर्वांना श्रीराम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रभू श्रीरामांची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो, हीच प्रार्थना.|| जय श्री ...
26/03/2026

सर्वांना श्रीराम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रभू श्रीरामांची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो, हीच प्रार्थना.

|| जय श्री राम ||

हिंदवी स्वराज्याच्या जननी ‘राजमाता जिजाऊ’ यांच्या नावाने अत्याधुनिक एसटी बसचे लोकार्पण करण्यात आले. ही स्मार्ट बस सेवा म...
25/03/2026

हिंदवी स्वराज्याच्या जननी ‘राजमाता जिजाऊ’ यांच्या नावाने अत्याधुनिक एसटी बसचे लोकार्पण करण्यात आले. ही स्मार्ट बस सेवा महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेकडे नेणारे महत्त्वाचे पाऊल असून आजपासून ती प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.

24/03/2026

आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत करण्यात यावी, अशी ठाम मागणी आज लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी केली आहे.

NCPSpeaks_Official Sunil Tatkare

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व व राज्यसभा खासदार मा.पार्थ अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!...
21/03/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व व राज्यसभा खासदार मा.पार्थ अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Parth Ajit Pawar NCPSpeaks_Official

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मा. कु. आदितीताई तटकरे यांना ...
16/03/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मा. कु. आदितीताई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड व आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

Aditi Tatkare

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, दूरदृष्टीचे नेते आणि आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची भक्कम पायाभरणी करणारेयशवंतराव चव्ह...
12/03/2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, दूरदृष्टीचे नेते आणि आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची भक्कम पायाभरणी करणारे
यशवंतराव चव्हाण
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार, नेतृत्व आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देत राहतील.

Address

Thane NCP Office, Shop No. 5, Z Wing, Flower Valley Complex, Opp. Viviana Mall, Thane (west) 400 601
Thane
400601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Social Media Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NCP Social Media Thane:

Share