MCED THANE

MCED THANE MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT

07/02/2026

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED कार्यालया च्या वतीने आयोजित....

ONLINE "BUSINESS OPPORTUNITIES IN FOOD PROCESSING & COLD CHAIN INDUSTRY" Training Program

"अन्नप्रक्रिया (फूड प्रोसेसिंग) उद्योग व्यवसायातील - विविध उद्योग संधी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम"

🔸 पात्रता:- उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ ईच्छाशक्ती असणारे सर्व ईच्छूक

🔸 कालावधी : १२/०२/२०२६ ते १६/०२/२०२६

🔸 अभ्यासक्रम:

🔹फूड प्रोसेसिंग उद्योग - व्यवसाय कसा करावा, कुठे करावा
🔹अन्नप्रक्रिया (फूड प्रोसेसिंग) उद्योग व्यवसायातील अनेक उद्योग संधी, घरबसल्या करण्यासारखी फूड प्रोसेसिंग उद्योगांची माहिती.
🔹अन्नप्रक्रिया (फूड प्रोसेसिंग) उद्योग - व्यवसाया करिता लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामुग्री बद्दल माहिती व मार्गदर्शन.
🔹कडधान्या पासून तयार होणारे प्रॉडक्ट व त्यावर आधारित अनेक उद्योग व्यवसाय फळ व भाजीपाला - डिहायड्रेशन, बेकरी, डेअरी मत्स्य, मिलेट मधील अनेक उद्योग व्यवसायां बद्दल माहिती तसेच प्रोसेसिंग युनिट बद्दलची सविस्तर माहिती व मार्गदर्शन.
🔹कोल्ड स्टोरेज,आधुनिक शाश्वत शेती आणि नियोजन.
🔹फूड इंडस्ट्री बद्दलची डिजिटल मार्केटींग, ब्रँडिंग, लेबलिंग व पॅकेजिंग या बाबत माहिती व मार्गदर्शन.
🔹 अन्नप्रक्रिया (फूड प्रोसेसिंग) उद्योग - व्यवसायां मधील तयार होणाऱ्या प्रॉडक्ट चे Export - Import तसेच फूड इंडस्ट्रीला Export - Import मधील संधी, कंपनी स्थापनेची प्रक्रिया, पेटंट - IPR , ई -टेंडरिंग बाबत माहिती.
🔹 APEDA, CFTRI, FSSAI नोंदणी, परवाने, Food testing लॅब madhil Quality Control या बाबत तज्ञा मार्फत मागदर्शन.
🔹यशस्वी उद्योजका मार्फत चर्चा अनुभव कथन - मार्गदर्शन.
🔹मार्केट सर्वे, शासकीय कर्ज, आत्मनिर्भर योजना व सबसिडी, CMEGP, PMEGP, SEED MONEY, PMFME याचे संपूर्ण मार्गदर्शन.
🔹यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना, उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या "MCED" या महाराष्ट्र शासन पुरस्कृत संस्थेचे महत्वपूर्ण ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

🔹 प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन लिंक-
https://mced.co.in/Training_Details?id=9437

अधिक माहिती साठी संपर्क:

डॉ. संध्या येवले
कार्यक्रम समन्वयक, MCED, ठाणे.
070206 16492

श्री. सुबोध सिंह बायस,
जिल्हा प्रकल्प अधिकारी,
MCED, ठाणे

किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/dkv1lp

📢 महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाअंतर्गत कार्यरतMCED कार्यालय, ठाणे यांच्या वतीने आयोजित🎓 “GENERATIVE AI – FOUNDATION...
04/02/2026

📢 महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाअंतर्गत कार्यरत
MCED कार्यालय, ठाणे यांच्या वतीने आयोजित
🎓 “GENERATIVE AI – FOUNDATION LEVEL 1”

विद्यार्थी, शिक्षक, नॉन-टेक्निकल प्रोफेशनल्स,
बिझनेस ओनर्स आणि AI नव्याने शिकणाऱ्यांसाठी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम

🗓️ कालावधी : 07.02.2026 व 08.02.2026

📘 अभ्यासक्रम : FOUNDATION LEVEL 1

हा Generative AI कोर्स AI म्हणजे नेमकं काय, ते कसं काम करतं आणि दैनंदिन जीवनात व कामात AI चा वापर कसा करायचा हे अगदी सोप्या भाषेत शिकवतो.

🔹 मॉड्यूल 1 : AI जगाची ओळख (AI म्हणजे काय? कसं काम करतं?)
• AI “X-Ray”
• Prediction Engine
• Google Search Labs (SGE)

🔹 मॉड्यूल 2 : AI “Power Trio” वर प्रभुत्व (तीन महत्त्वाची AI टूल्स कशी वापरायची)
• Tool Comparison
• Google AI Studio
• पहिली “Mini-App” तयार करणे

🔹 मॉड्यूल 3 : एक्स्पर्ट Prompt Engineering (AI शी योग्य पद्धतीने संवाद साधण्याची कला)
• Role-Play Secret
• Task–Context Formula
• Iterative Refining

🔹 मॉड्यूल 4 : वैयक्तिक उत्पादकता आणि विश्लेषण (काम वेगाने आणि हुशारीने करण्यासाठी AI)
• NotebookLM Lab
• Document Intelligence
• Audio Overviews

🔹 मॉड्यूल 5 : Responsible AI आणि नैतिकता (AI सुरक्षित व योग्य पद्धतीने वापरणे)
• “Hallucination” Trap
• Data Privacy 101
• Visuals चे भविष्य

💻 ऑनलाईन प्रशिक्षण शुल्क

💰 ₹2,950/- मात्र

📝 नोंदणी व प्रवेश पूर्तता

👉🏻 अधिक माहिती व प्रवेश पूर्ततेसाठी खालील लिंकवर क्लिक करा
🔗 https://mced.co.in/Training_Details?id=8953

👆 येथे प्रवेश शुल्क भरणा करावा
👉🏻 नोंदणी करताना ऑफिसर कोड : 12 वापरा

📞 अधिक माहितीसाठी संपर्क

📱 कॉल करा : 070206 16492

👉 किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👇
🔗 https://wa.link/y55t9x

डॉ. संध्या येवले
कार्यक्रम समन्वयक, MCED, ठाणे

जिल्हा प्रकल्प अधिकारी, MCED, ठाणे

महाराष्ट्र शासना च्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED ठाणे कार्यालयाच्या वतीने  Live ऑनलाईन व ऑफलाईन "ई - सेवा  प्रशि...
16/11/2025

महाराष्ट्र शासना च्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED ठाणे कार्यालयाच्या वतीने Live ऑनलाईन व ऑफलाईन "ई - सेवा प्रशिक्षण कार्यक्रमा " चे आयोजन :
🔹महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत तसेच प्रशिक्षण क्षेत्रात राज्यात व देशात मानाचे स्थान असणाऱ्या MCED कार्यालयाच्या वतीने live ऑनलाइन व ऑफलाईन "ई- सेवा प्रशिक्षण कार्यक्रमा" चे
आयोजन दि.21/11/2025 ते दि.23/11/2025 दरम्यान करण्यात येत आहे.
🔹 प्रदीर्घ अनुभवी तथा तज्ञ प्रशिक्षका मार्फत मराठी भाषेतून हे थेअरी व प्रॅक्टिकल्स चे प्रशिक्षण या ई - सेवा प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
🔹 स्वतःचे CSC केंद्र कसे सेट करावे, पॅनकार्ड,आधारकार्ड, शॉप अक्ट लायसन्स ,udyam नोंदणी, रेशनकार्ड, एमएसएमई नोंदणी, रोजगार कार्ड , पासपोर्ट, मतदान कार्ड, ईपीएफओ, कास्ट व्हॉलिडिटी, ई स्कॉलरशिप, आरटीई /आरटीआय फॉर्म, पोलीस क्लिरियन्स सर्टिफिकेट कसे काढायचे ते या प्रशिक्षणात शिकले जाणार आहे.
🔹 जीवन प्रमाणपत्र, एनपीएस, सर्व प्रकारचे विमा ( सामान्य, आरोग्य, जीवन, पिक सेवा)
🔹बँकिंग कॉमन सर्व्हिस पॉईंट, जीएसटीआर, आयटीआर भरणे हे सर्व ऑनलाईन प्रक्रिया या
सर्व विषयांवर सविस्तर माहिती थेअरी व प्रॅक्टिकल्स च्या माध्यमातून या प्रशिक्षणात दिली जाणार आहे.
🔹 ई - सेवा व्यवसाय कसा व कोठे करावा, ई - सेवा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक भांडवला च्या उभारणी साठी शासकीय कर्ज व सबसिडी योजनांची कागदपत्रा सह माहिती व सविस्तर मार्गदर्शन.
🔹कर्जा बाबत बँकेचे धोरण, बँकाच्या कर्ज योजना व कार्यपद्धती बाबत मार्गदर्शन
🔹ई - सेवा व्यवसाय क्षेत्रात करिअर करण्यास ईच्छुक असणारे व ई- सेवा व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्या युवक - युवतीं, महिला - पुरुषां करिता अत्यंत उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम
🔹 यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना *महाराष्ट्र शासना च्या उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
🔹प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तथा प्रवेश शुल्क 3540रू ( GST सह )* भरणा करून आपला प्रवेश निश्चित करावा.फॉर्म भरणा करताना ऑफिसर कोड 12 टाकावा.
खालील Link ( लिंक ) वर क्लिक करावे प्रवेश फॉर्म मिळेल तो पूर्ण भरणा करावा👇🏻
https://mced.co.in/Training_Details?id=8757
अधिक माहितीसाठी संपर्क-
कार्यक्रम समन्व्यक
डॉ. संध्या येवले
MCED, ठाणे
070206 16492

जिल्हा प्रकल्प अधिकारी
MCED ठाणे
7774053014
किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/taycg4

"ऑनलाईन - मत्स्य / खेकडा / कोळंबी - पालन प्रशिक्षण "🔹महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED  तर्फे "ऑनल...
14/07/2025

"ऑनलाईन - मत्स्य / खेकडा / कोळंबी - पालन प्रशिक्षण "
🔹महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED तर्फे "ऑनलाईन - मत्स्य / खेकडा / कोळंबी - पालन प्रशिक्षण " कार्यक्रमाचे आयोजन दि. 21/07/2025 ते दि. 25/07/2025 दरम्यान करण्यात येत आहे.
🔹प्रशिक्षण क्षेत्रात भारतात अग्रेसर असणाऱ्या MCED तर्फे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
🔹प्रदीर्घ अनुभवी तज्ञ् प्रशिक्षका मार्फत मराठी भाषेतून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
🔹प्रशिक्षण हे 04 दिवस ऑनलाईन तर 01 दिवस फिल्ड व्हिजिट व प्रश्न - उत्तरे तथा मार्गदर्शन होणार आहे.
🔹 ऑनलाईन प्रशिक्षणात....
A) मत्स्य पालन : मत्स्य पालनाचे प्रकार सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या मासळीच्या प्रजाती, तलाव / टाकीची रचना, बीज (फिश स्पॉन ) निवड व संगोपन, खाद्य व्यवस्थापन,पाण्याचे व्यवस्थापन, रोग व प्रतिबंध याबद्दल सविस्तर मार्गदर्शन.
B) खेकडा पालन : खेकडा शेती म्हणजे काय व महत्व, पालनासाठी योग्य खेकड्याच्या प्रजाती, फार्मची रचना, बीजांची (क्रॅबलेट ) निवड,खुराक व्यवस्थापन, वाढीचा कालावधी रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन
C) कोळंबी पालन : खाऱ्या व गोडया पाण्यातील कोळंबी पालन संदर्भात मार्गदर्शन, कोळंबी पालनाचे महत्व, प्रजातींची निवड, तलाव/ टाकीची रचना, बीज (लार्वा) निवड व स्टॉकिंग, खाद्य व्यवस्थापन, पाण्याचे परीक्षण,रोग नियंत्रण व जैवसुरक्षा, वाढीचा कालावधी व संगोपन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन
🔹डिजिटल मार्केटिंग व ब्रॅण्डिंग बद्दल तज्ञ् प्रशिक्षका मार्फत मार्गदर्शन.
🔹शासनाच्या व बँकेच्या विविध कर्ज योजना व साबसीडी योजना, बँकांची कार्यपद्धती व कर्ज पद्धती या बाबत मार्गदर्शन.
🔹 फिशरी ( मत्स्य व मत्स्य पालन )या उद्योग व्यवसायास आता CMEGP योजने अंतर्गत 50 लक्ष ते 01 कोटी पर्यंतचे कर्ज तसेच *सबसिडी 15-35% पर्यंत मिळू शकते.
🔹यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना *महाराष्ट्र शासना च्या उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
🔹प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तथा प्रवेश शुल्क 3540रू ( GST सह )* भरणा करून आपला प्रवेश निश्चित करावा.फॉर्म भरणा करताना ऑफिसर कोड 12 टाकावा.
खालील Link ( लिंक ) वर क्लिक करावे प्रवेश फॉर्म मिळेल तो पूर्ण भरणा करावा👇🏻

https://mced.co.in/Training_Details?id=8030

अधिक माहितीसाठी संपर्क:
कार्यक्रम समन्व्यक
डॉ. संध्या येवले
MCED, ठाणे
70206 16492

जिल्हा प्रकल्प अधिकारी,
MCED, ठाणे
7774053014

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/7svkbb
किंवा पोस्टसोबत दिलेला QR कोड स्कॅन करा. 👉

महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED व  टाटा... च्या टाटा पावर स्किल डेव्...
06/07/2025

महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED व टाटा... च्या टाटा पावर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ( TPSDI )यांच्या संयुक्त विद्यमाने "ऑनलाईन - सोलर PV इंन्स्टॉलर, देखभाल व दुरुस्तीचे शास्त्रशुद्ध,तंत्रशुद्ध प्रशिक्षण कार्यक्रम" :
🔹महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या व प्रशिक्षण क्षेत्रात देशात व राज्यात मानाचे स्थान असणाऱ्या MCED तसेच सोलर क्षेत्रात *भारतात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या टाटा.. यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.12/07/2025 ते दि.25/07/2025 दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
🔹 प्रशिक्षण हे थेअरी १० दिवसीय तथा प्रॅक्टिकल्स ०२ दिवसीय ( 2 दिवसीय प्रॅक्टिकल्स करिता राहण्याची सोय MCED तर्फे करण्यात येणार आहे ), या सोबत उद्योजकता कार्यक्रम 02 दिवसांचे असेल,असे एकूण 14 दिवसांचे प्रशिक्षण असून सोलर चे ट्रैनिंग हे टाटा.. चे 25 वर्षांचे अनुभवी तथा तज्ञ प्रशिक्षका मार्फत मराठी / हिंदी भाषेतून देण्यात येणार आहे, प्रशिक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे.
🔹 सोलर..उद्योग व्यवसाय कसा करावा? कोठे करावा? व कशा पद्धतीने करावा? याबाबतची सविस्तर माहिती प्रशिक्षणात दिली जाणार आहे.
🔹सोलर पॅनल व ईतर structure ची देखभाल व दुरुस्ती कशी करावी या बाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे.
🔹अभ्यासक्रमात
सोलर PV फंडामेंटेल्स : सोलर बेसिक, सेफ्टी, सोलर मोड्युल्स.
सोलर PV सिस्टिम : ऑफग्रीड, ऑनग्रीड व हायब्रीड सिस्टिम्स,
सोलर साईट सर्वे,साईट सिलेकशन, सोलर प्लॅन्ट इंस्टॉलेशन, कमिशनिंग, ट्रबल शूटिंग, सोलर बॅटरी देखभाल, सोलर पाथ फायन्डर, पॉवर इन्व्हर्टर, फंडामेंटेल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक सर्किट्स,इलेक्ट्रिक पॉवर, PV कनेक्टर इत्यादी विषयावर मार्गदर्शन व दोन पूर्ण दिवस प्रॅक्टिकल्स प्रत्यक्ष साईट वर होतील.
🔹 २ दिवसीय प्रॅक्टिकल चे आयोजन (पूर्णवेळ ), भारतात नावाजल्या प्रख्यात अशा टाटा.. च्या सोलर प्रशिक्षण केंद्रावर,प्रत्यक्षपणे दिले जाणार आहे
🔹सोलर मधे करिअर करण्यास ईच्छुक असणारे तथा सोलर क्षेत्रात उद्योग - व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्या युवक - युवतीं करिता हा कार्यक्रम अत्यन्त उपयुक्त.....
🔹 सोलर...उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध शासकीय कर्ज व सबसिडी योजनांची माहिती कागदपत्रासह दिली जाणार आहे
🔹सोलर उद्योग - व्यवसाय क्षेत्रातील अनेक उद्योग संधी तथा किमान जागेत करता येऊ शकतील असे सेवा- उद्योगातील संधी बाबत मार्गदर्शन
🔹 यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना एकूण 2 प्रमाणपत्र दिली जातील त्यातील एक प्रमाणपत्र हे महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तर दुसरे प्रमाणपत्र हे टाटा... तर्फे देण्यात येणार आहे
🔹प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तथा फीस 6490 रू ( GST सह ) भरणा करून फॉर्म भरणा करताना ऑफिसर कोड 12 टाकावा.
खालील Link ( लिंक ) वर क्लिक करावे प्रवेश फॉर्म मिळेल तो पूर्ण भरणा करावा...
https://mced.co.in/Training_Details/?id=7993
🔹 प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे करिता वय 18 पूर्ण असणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी :
कार्यक्रम समन्व्यक
डॉ. संध्या येवले
MCED, ठाणे
70206 16492

जिल्हा प्रकल्प अधिकारी,
MCED, ठाणे
7774053014

किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/mk8j7o

महाराष्ट्र शासना च्या  ठाणे कार्यालयाच्या वतीने  Live ऑनलाईन  "गाय- म्हैस पालन, कुक्कुट पालन, बंदिस्त शेळीपालन ऑनलाईन प्...
05/06/2025

महाराष्ट्र शासना च्या ठाणे कार्यालयाच्या वतीने Live ऑनलाईन "गाय- म्हैस पालन, कुक्कुट पालन, बंदिस्त शेळीपालन ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमा " चे आयोजन :
🔹महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत तसेच प्रशिक्षण क्षेत्रात राज्यात व देशात मानाचे स्थान असणाऱ्या MCED कार्यालयाच्या वतीने ऑनलाइन "गाय- म्हैस पालन, कुक्कुट पालन, बंदिस्त शेळीपालन ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमा" चे
आयोजन दि. 12/06/2025 ते दि. 16/06/2025 दरम्यान करण्यात येत आहे.
🔹 प्रदीर्घ अनुभवी तथा तज्ञ प्रशिक्षका मार्फत मराठी भाषेतून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
🔹 गाय व म्हैस पालन : आधुनिक पद्धतीने गाय व म्हैस पालन कसे करावे, जागेची निवड व शेड बांधणी, गाय व म्हैशीच्या जाती व निवड, चारा, पाणी व पशुखाद्याचे नियोजन, आजार व उपचार , लसीकरण, कृतिम रेतन, डेअरी प्रॉडक्ट्स याबद्दल सविस्तर मार्गदर्शन.
🔹 कुकूटपालन : कुकूटपालन म्हणजे काय, ते यशस्वीरित्या कसे करावे व त्याचे फायदे,कोंबड्यांच्या जाती व निवड, शेड चे प्रकार, रचना व निवड, खाद्य व पाणी व्यवस्थापन, जागेची निवड, होणारे आजार व उपचार, लसीकरण,आवश्यक लायसन्स, परवाने व परवानगी बद्दल सविस्तर मार्गदर्शन.
🔹बंदिस्त शेळीपालन : शेळीपालन कसे करावे व त्याचे प्रकार, शेळयांच्या जाती, जागेची निवड,शेड चे प्रकार व बांधणी,चारा - आहार व खुराक, शेळयांना होणारे आजार व त्यावरील उपचार, लसीकरण व विमा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन.
🔹 पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या नाविण्यपूर्ण व जिल्हास्तर योजने अंतर्गत दुधाळ जनावरे,वाटप, शेळी गट वाटप, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन, तलंग कुक्कुट गट वाटप इत्यादी बाबत अधिकारी वर्गा मार्फत आवश्यक कागदपत्रासह सखोल माहिती,मार्गदर्शन.....
🔹कर्जा बाबत बँकेचे धोरण, बँकाच्या कर्ज योजना व कार्यपद्धती बाबत मार्गदर्शन
🔹 कुक्कुट पालन, अंडी उबवनी केंद्र, फिशरी ( मत्स्य व मत्स्य पालन ) या उद्योग व्यवसायांना आता CMEGP योजनेत 50 लक्ष ते 01 कोटी पर्यंत कर्ज तसेच सबसिडी 15-35% पर्यंत मिळू शकणार आहे
🔹 यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना महाराष्ट्र शासना च्या उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
🔹प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तथा प्रवेश शुल्क 4720रू ( GST सह ) भरणा करून आपला प्रवेश निश्चित करावा.फॉर्म भरणा करताना ऑफिसर कोड 12 टाकावा.
खालील Link ( लिंक ) वर क्लिक करावे प्रवेश फॉर्म मिळेल तो पूर्ण भरणा करावा👇🏻
https://mced.co.in/Training_Details?id=7907
🔹 अधिक माहितीसाठी संपर्क-
कार्यक्रम समन्व्यक
डॉ. संध्या येवले
MCED, ठाणे
070206 16492

जिल्हा प्रकल्प अधिकारी
MCED ठाणे
7774053014
किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/4qd0eq

16/05/2025

महाराष्ट्र शासना च्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED ठाणे कार्यालयाच्या वतीने Live ऑनलाईन व ऑफलाईन "ई - सेवा प्रशिक्षण कार्यक्रमा " चे आयोजन :
🔹महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत तसेच प्रशिक्षण क्षेत्रात राज्यात व देशात मानाचे स्थान असणाऱ्या MCED कार्यालयाच्या वतीने live ऑनलाइन व ऑफलाईन "ई- सेवा प्रशिक्षण कार्यक्रमा" चे
आयोजन दि.23/05/2025 ते दि.25/05/2025 दरम्यान करण्यात येत आहे.
🔹 प्रदीर्घ अनुभवी तथा तज्ञ प्रशिक्षका मार्फत मराठी भाषेतून हे थेअरी व प्रॅक्टिकल्स चे प्रशिक्षण या ई - सेवा प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
🔹 स्वतःचे CSC केंद्र कसे सेट करावे, पॅनकार्ड,आधारकार्ड, शॉप अक्ट लायसन्स ,udyam नोंदणी, रेशनकार्ड, एमएसएमई नोंदणी, रोजगार कार्ड , पासपोर्ट, मतदान कार्ड, ईपीएफओ, कास्ट व्हॉलिडिटी, ई स्कॉलरशिप, आरटीई /आरटीआय फॉर्म, पोलीस क्लिरियन्स सर्टिफिकेट कसे काढायचे ते या प्रशिक्षणात शिकले जाणार आहे.
🔹 जीवन प्रमाणपत्र, एनपीएस, सर्व प्रकारचे विमा ( सामान्य, आरोग्य, जीवन, पिक सेवा)
🔹बँकिंग कॉमन सर्व्हिस पॉईंट, जीएसटीआर, आयटीआर भरणे हे सर्व ऑनलाईन प्रक्रिया या
सर्व विषयांवर सविस्तर माहिती थेअरी व प्रॅक्टिकल्स च्या माध्यमातून या प्रशिक्षणात दिली जाणार आहे.
🔹 ई - सेवा व्यवसाय कसा व कोठे करावा, ई - सेवा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक भांडवला च्या उभारणी साठी शासकीय कर्ज व सबसिडी योजनांची कागदपत्रा सह माहिती व सविस्तर मार्गदर्शन.
🔹कर्जा बाबत बँकेचे धोरण, बँकाच्या कर्ज योजना व कार्यपद्धती बाबत मार्गदर्शन
🔹ई - सेवा व्यवसाय क्षेत्रात करिअर करण्यास ईच्छुक असणारे व ई- सेवा व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्या युवक - युवतीं, महिला - पुरुषां करिता अत्यंत उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम
🔹 यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना *महाराष्ट्र शासना च्या उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
🔹प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तथा प्रवेश शुल्क 3540रू ( GST सह )* भरणा करून आपला प्रवेश निश्चित करावा.फॉर्म भरणा करताना ऑफिसर कोड 12 टाकावा.
खालील Link ( लिंक ) वर क्लिक करावे प्रवेश फॉर्म मिळेल तो पूर्ण भरणा करावा👇🏻

*https://mced.co.in/Training_Details?id=7753

🔹 अधिक माहितीसाठी संपर्क-
कार्यक्रम समन्व्यक
डॉ. संध्या येवले
MCED, ठाणे
070206 16492

जिल्हा प्रकल्प अधिकारी
MCED ठाणे
7774053014
किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/taycg4

महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED व  टाटा... च्या टाटा पावर स्किल डेव्...
01/05/2025

महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED व टाटा... च्या टाटा पावर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ( TPSDI )यांच्या संयुक्त विद्यमाने "ऑनलाईन - सोलर PV इंन्स्टॉलर, देखभाल व दुरुस्तीचे शास्त्रशुद्ध,तंत्रशुद्ध प्रशिक्षण कार्यक्रम" :
🔹महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या व प्रशिक्षण क्षेत्रात देशात व राज्यात मानाचे स्थान असणाऱ्या MCED तसेच सोलर क्षेत्रात *भारतात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या टाटा.. यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.08/05/2025 ते दि.22/05/2025 दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
🔹 प्रशिक्षण हे थेअरी १० दिवसीय तथा प्रॅक्टिकल्स ०२ दिवसीय ( 2 दिवसीय प्रॅक्टिकल्स करिता राहण्याची सोय MCED तर्फे करण्यात येणार आहे ) असे एकूण १२ दिवसांचे असून हे टाटा.. चे 25 वर्षांचे अनुभवी तथा तज्ञ प्रशिक्षका मार्फत मराठी / हिंदी भाषेतून देण्यात येणार आहे, प्रशिक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे.
🔹 सोलर..उद्योग व्यवसाय कसा करावा? कोठे करावा? व कशा पद्धतीने करावा? याबाबतची सविस्तर माहिती प्रशिक्षणात दिली जाणार आहे.
🔹सोलर पॅनल व ईतर structure ची देखभाल व दुरुस्ती कशी करावी या बाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे.
🔹अभ्यासक्रमात
सोलर PV फंडामेंटेल्स : सोलर बेसिक, सेफ्टी, सोलर मोड्युल्स.
सोलर PV सिस्टिम : ऑफग्रीड, ऑनग्रीड व हायब्रीड सिस्टिम्स,
सोलर साईट सर्वे,साईट सिलेकशन, सोलर प्लॅन्ट इंस्टॉलेशन, कमिशनिंग, ट्रबल शूटिंग, सोलर बॅटरी देखभाल, सोलर पाथ फायन्डर, पॉवर इन्व्हर्टर, फंडामेंटेल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक सर्किट्स,इलेक्ट्रिक पॉवर, PV कनेक्टर इत्यादी विषयावर मार्गदर्शन व दोन पूर्ण दिवस प्रॅक्टिकल्स प्रत्यक्ष साईट वर होतील.
🔹 २ दिवसीय प्रॅक्टिकल चे आयोजन (पूर्णवेळ ), भारतात नावाजल्या प्रख्यात अशा टाटा.. च्या सोलर प्रशिक्षण केंद्रावर,प्रत्यक्षपणे दिले जाणार आहे
🔹सोलर मधे करिअर करण्यास ईच्छुक असणारे तथा सोलर क्षेत्रात उद्योग - व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्या युवक - युवतीं करिता हा कार्यक्रम अत्यन्त उपयुक्त.....
🔹 सोलर...उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध शासकीय कर्ज व सबसिडी योजनांची माहिती कागदपत्रासह दिली जाणार आहे
🔹सोलर उद्योग - व्यवसाय क्षेत्रातील अनेक उद्योग संधी तथा किमान जागेत करता येऊ शकतील असे सेवा- उद्योगातील संधी बाबत मार्गदर्शन
🔹 यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना एकूण 2 प्रमाणपत्र दिली जातील त्यातील एक प्रमाणपत्र हे महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तर दुसरे प्रमाणपत्र हे टाटा... तर्फे देण्यात येणार आहे
🔹प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तथा फीस 6490 रू ( GST सह ) भरणा करून फॉर्म भरणा करताना ऑफिसर कोड 12 टाकावा.
खालील Link ( लिंक ) वर क्लिक करावे प्रवेश फॉर्म मिळेल तो पूर्ण भरणा करावा...
https://mced.co.in/Training_Details?id=7732
🔹 प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे करिता वय 18 पूर्ण असणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी :

कार्यक्रम समन्व्यक
डॉ. संध्या येवले
MCED, ठाणे
070206 16492

जिल्हा प्रकल्प अधिकारी,
MCED, ठाणे
7774053014

किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/wrb522

🚀 मोफत सोलर PV इंस्टॉलेशन प्रशिक्षण आपण सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर करू इच्छिता? उध्योग व्यवसायासाठी उत्तम संधी शोधत आहात?...
23/03/2025

🚀 मोफत सोलर PV इंस्टॉलेशन प्रशिक्षण

आपण सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर करू इच्छिता?
उध्योग व्यवसायासाठी उत्तम संधी शोधत आहात?

महाराष्ट्र शासन, MCED, टाटा पॉवर TPSDI आणि इतर संस्थांच्या सहयोगाने
"तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम"
अंतर्गत ४५ दिवसांचे संपूर्ण मोफत सोलर PV इंस्टॉलेशन प्रशिक्षण देत आहे.

✅ पात्रता:
✔️ वय: १८ ते ५० वर्षे
✔️ शिक्षण: ITI / डिप्लोमा / B.E.
✔️ SC प्रवर्गातील उमेदवार (ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे)

💡 प्रशिक्षणात तुम्ही शिकाल:
🔹 सोलर पॅनल तंत्रज्ञान व त्याचा उपयोग
🔹 सोलर सिस्टीम डिझाईन – ऑन-ग्रिड व ऑफ-ग्रिड सोलर प्रणाली
🔹 इलेक्ट्रिकल वायरिंग, सोलर PV इंस्टॉलेशन व देखभाल
🔹 व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये – व्हेंडर नोंदणी, सरकारी योजना, बाजारपेठ समजून घेणे
🔹 आर्थिक व्यवस्थापन व प्रकल्प अहवाल (I.T.R, DPR, Project Report)

🎯 प्रशिक्षणाचे फायदे:
✅ टाटा पॉवर TPSDI तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण
✅ सौर ऊर्जा उद्योगातील संधींसाठी व्यावसायिक प्रमाणपत्र
✅ व्यवसाय किंवा नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण
✅ पूर्णपणे मोफत – चहा, नाश्ता व निवासाची सोय MCED मार्फत

📅 महत्त्वाच्या तारखा:
📍 स्थळ: ठाणे
📅 उद्योजकता परिचय कार्यक्रम: २६ मार्च २०२५, सकाळी ११:०० वा.
📅 निवड व नोंदणी प्रक्रिया: २६ मार्च २०२५, सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वा.
📅 प्रशिक्षणाची सुरुवात: २६ मार्च २०२५, दुपारी २:०० ते ५:०० वा.

📝 आवश्यक कागदपत्रे:
📌 आधार कार्ड व पॅन कार्ड
📌 जातीचा दाखला
📌 शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका
📌 २ पासपोर्ट साईज फोटो
📢 मर्यादित जागा – त्वरित नोंदणी करा!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
📲 डॉ. संध्या येवले : 7020166492

👉 थेट Whatsapp PV इंस्टॉलेशन प्रशिक्षण – संधी दवडू नका!

आपण सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर करू इच्छिता?
व्यवसाय किंवा नोकरीच्या उत्तम संधी शोधत आहात?

महाराष्ट्र शासन, MCED, टाटा पॉवर TPSDI आणि इतर संस्थांच्या सहयोगाने
"तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम"
अंतर्गत ४५ दिवसांचे संपूर्ण मोफत सोलर PV इंस्टॉलेशन प्रशिक्षण देत आहे.

✅ पात्रता:
✔️ वय: १८ ते ५० वर्षे
✔️ शिक्षण: ITI / डिप्लोमा / B.E.
✔️ SC प्रवर्गातील उमेदवार (ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे)

💡 प्रशिक्षणात तुम्ही शिकाल:
🔹 सोलर पॅनल तंत्रज्ञान व त्याचा उपयोग
🔹 सोलर सिस्टीम डिझाईन – ऑन-ग्रिड व ऑफ-ग्रिड सोलर प्रणाली
🔹 इलेक्ट्रिकल वायरिंग, सोलर PV इंस्टॉलेशन व देखभाल
🔹 व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये – व्हेंडर नोंदणी, सरकारी योजना, बाजारपेठ समजून घेणे
🔹 आर्थिक व्यवस्थापन व प्रकल्प अहवाल (I.T.R, DPR, Project Report)

🎯 प्रशिक्षणाचे फायदे:
✅ टाटा पॉवर TPSDI तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण
✅ सौर ऊर्जा उद्योगातील संधींसाठी व्यावसायिक प्रमाणपत्र
✅ व्यवसाय किंवा नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण
✅ पूर्णपणे मोफत – चहा, नाश्ता व निवासाची सोय MCED मार्फत

📅 महत्त्वाच्या तारखा:
📍 स्थळ: ठाणे
📅 उद्योजकता परिचय कार्यक्रम: २६ मार्च २०२५, सकाळी ११:०० वा.
📅 निवड व नोंदणी प्रक्रिया: २६ मार्च २०२५, सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वा.
📅 प्रशिक्षणाची सुरुवात: २६ मार्च २०२५, दुपारी २:०० ते ५:०० वा.

📝 आवश्यक कागदपत्रे:
📌 आधार कार्ड व पॅन कार्ड
📌 जातीचा दाखला
📌 शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका
📌 २ पासपोर्ट साईज फोटो
📢 मर्यादित जागा – त्वरित नोंदणी करा!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
📲 डॉ. संध्या येवले : 7020616492

👉 थेट Whatsapp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा: https://wa.link/4xy7kj

सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर घडवा आणि उज्ज्वल भविष्य घडवा! ☀️

महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED व  टाटा... च्या टाटा पावर स्किल डेव्...
09/02/2025

महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED व टाटा... च्या टाटा पावर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ( TPSDI )यांच्या संयुक्त विद्यमाने "ऑनलाईन - सोलर PV इंन्स्टॉलर, देखभाल व दुरुस्तीचे शास्त्रशुद्ध,तंत्रशुद्ध प्रशिक्षण कार्यक्रम" :
🔹महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या व प्रशिक्षण क्षेत्रात देशात व राज्यात मानाचे स्थान असणाऱ्या MCED तसेच सोलर क्षेत्रात *भारतात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या टाटा.. यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.17/02/2025 ते दि.02/03/2025 दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
🔹 प्रशिक्षण हे थेअरी १० दिवसीय तथा प्रॅक्टिकल्स ०२ दिवसीय ( 2 दिवसीय प्रॅक्टिकल्स करिता राहण्याची सोय MCED तर्फे करण्यात येणार आहे ) असे एकूण १२ दिवसांचे असून हे टाटा.. चे 25 वर्षांचे अनुभवी तथा तज्ञ प्रशिक्षका मार्फत मराठी / हिंदी भाषेतून देण्यात येणार आहे, प्रशिक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे.
🔹 सोलर..उद्योग व्यवसाय कसा करावा? कोठे करावा? व कशा पद्धतीने करावा? याबाबतची सविस्तर माहिती प्रशिक्षणात दिली जाणार आहे.
🔹सोलर पॅनल व ईतर structure ची देखभाल व दुरुस्ती कशी करावी या बाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे.
🔹अभ्यासक्रमात
सोलर PV फंडामेंटेल्स : सोलर बेसिक, सेफ्टी, सोलर मोड्युल्स.
सोलर PV सिस्टिम : ऑफग्रीड, ऑनग्रीड व हायब्रीड सिस्टिम्स,
सोलर साईट सर्वे,साईट सिलेकशन, सोलर प्लॅन्ट इंस्टॉलेशन, कमिशनिंग, ट्रबल शूटिंग, सोलर बॅटरी देखभाल, सोलर पाथ फायन्डर, पॉवर इन्व्हर्टर, फंडामेंटेल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक सर्किट्स,इलेक्ट्रिक पॉवर, PV कनेक्टर इत्यादी विषयावर मार्गदर्शन व दोन पूर्ण दिवस प्रॅक्टिकल्स प्रत्यक्ष साईट वर होतील.
🔹 २ दिवसीय प्रॅक्टिकल चे आयोजन (पूर्णवेळ ), भारतात नावाजल्या प्रख्यात अशा टाटा.. च्या सोलर प्रशिक्षण केंद्रावर,प्रत्यक्षपणे दिले जाणार आहे
🔹सोलर मधे करिअर करण्यास ईच्छुक असणारे तथा सोलर क्षेत्रात उद्योग - व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्या युवक - युवतीं करिता हा कार्यक्रम अत्यन्त उपयुक्त.....
🔹 सोलर...उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध शासकीय कर्ज व सबसिडी योजनांची माहिती कागदपत्रासह दिली जाणार आहे
🔹सोलर उद्योग - व्यवसाय क्षेत्रातील अनेक उद्योग संधी तथा किमान जागेत करता येऊ शकतील असे सेवा- उद्योगातील संधी बाबत मार्गदर्शन
🔹 यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना एकूण 2 प्रमाणपत्र दिली जातील त्यातील एक प्रमाणपत्र हे महाराष्ट्र शासन पुरुस्कृत व राज्य औद्योगिक महामंडळांचा संयुक्त उपक्रम असलेल्या MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तर दुसरे प्रमाणपत्र हे टाटा... तर्फे देण्यात येणार आहे
🔹प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तथा फीस 6490 रू ( GST सह ) भरणा करून फॉर्म भरणा करताना ऑफिसर कोड 12 टाकावा.
खालील Link ( लिंक ) वर क्लिक करावे प्रवेश फॉर्म मिळेल तो पूर्ण भरणा करावा...
https://mced.co.in/Training_Details?id=7161
🔹 प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे करिता वय 18 पूर्ण असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा :
कार्यक्रम समन्व्यक -
डॉ. संध्या येवले
MCED, ठाणे
7020616492

जिल्हा प्रकल्प अधिकारी
MCED ठाणे
7774053014

किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/oue6ez

महाराष्ट्र शासना च्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED ठाणे कार्यालय व त्वरिता फॅशन इन्स्टिट्युट, यांच्या संयुक्त विद्...
09/07/2024

महाराष्ट्र शासना च्या उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत MCED ठाणे कार्यालय व त्वरिता फॅशन इन्स्टिट्युट, यांच्या संयुक्त विद्यमाने
"ॲडवान्स फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमा " चे आयोजन दि. 25/07/2024 ते 25/08/2024 या दरम्यान करण्यात येत आहे.
अभ्यासक्रम :
🔹 नऊवारी साडी प्रकार
🔹 वन पिस प्रकार
🔹 फॅशनेबल ड्रेस
🔹 ब्लाऊज प्रकार
🔹 स्केच, थिअरी व प्रॅक्टिकल

या सोबतच..
🔹 यशस्वी उद्योजकांचे मनोगत
🔹 शासकीय कर्ज व सबसिडी योजनांची कागदपत्रांसह माहिती, बँकांच्या कार्यपद्धती व कर्जपद्धती, मार्केट सर्वे, प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल सर्व माहिती.
🔹 यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना महाराष्ट्र शासना च्या उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-

कार्यक्रम समन्व्यक -
डॉ. संध्या येवले
MCED, ठाणे
7020616492

जिल्हा प्रकल्प अधिकारी
MCED ठाणे
7774053014

किंवा WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा 👇
https://wa.link/4q66sy

Address

PROJECT OFFICER, MCED, C/O. ZILA UDYOG KENDRA{D. I. C. }. C. F. C. BUILDING, 1ST FLOOR, OPP. WOODEN MILL, MULUND CHEACK NAKA, THANE-400601
Thane
400601

Telephone

+917020616492

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MCED THANE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MCED THANE:

Share