Hasmukh Gehlot

Call Directions

Hasmukh Gehlot I strongly believe that Every next level of your life will demand a different version of U.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रभावी अभिनयाने अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नि...
08/10/2026

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रभावी अभिनयाने अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या अभिनयाची ताकद, व्यक्तिमत्त्वाची छाप आणि समाजासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.

नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.🙏

#भावपूर्णश्रद्धांजली

तेजसपासून स्वदेशी एअरबोर्न सिस्टिम्स आणि आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानापर्यंत, भारताची वायुसामर्थ्याची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे ...
08/10/2026

तेजसपासून स्वदेशी एअरबोर्न सिस्टिम्स आणि आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानापर्यंत, भारताची वायुसामर्थ्याची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे वेगाने होत आहे. स्वदेशी संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक हवाई कारवाईच्या बळावर भारतीय वायुसेना आज अधिक सक्षम, सज्ज आणि भविष्यवेधी झाली आहे.

राष्ट्ररक्षणासाठी समर्पित प्रत्येक वायुवीराला मनःपूर्वक अभिवादन.🙏🇮🇳

#वायुसेनादिन #आत्मनिर्भरभारत

नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!डॉ. सचिन बांगर यांची अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यां...
07/10/2026

नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

डॉ. सचिन बांगर यांची अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील प्रशासकीय कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.💐

त्यांच्या अनुभवाचा व प्रशासकीय कार्यकौशल्याचा लाभ महापालिकेच्या कामकाजाला निश्चितच होईल, असा विश्वास आहे. नवीन पदावरील त्यांच्या कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

यावेळी नगरसेवक श्री. संजय थरथरे व श्री. अनिल विराणी उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत ‘विकसित भारत संकल्प सभा’ व ‘सेवा ज्योती यात्रा’आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय जनता पार्...
07/10/2026

सेवा संकल्प अभियान अंतर्गत ‘विकसित भारत संकल्प सभा’ व ‘सेवा ज्योती यात्रा’

आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी, मीरा-भाईंदर शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यालयात आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा’ व ‘सेवा ज्योती यात्रा’ या कार्यक्रमात सहभागी झालो.

यावेळी मा. प्रदेश महामंत्री व आमदार सौ. माधवी ताई नाईक जी, मा. प्रदेश सचिव व मीरा-भाईंदर जिल्हा प्रभारी श्री. संतोष जनाठे जी, मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता जी, मा. महापौर सौ. डिंपल विनोद मेहता जी, मा. जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप जैन जी, मा. सभागृह नेता श्री. रवि व्यास जी, तसेच नगरसेवक, नगरसेविका, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचे थेट लाईव्ह मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देत राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाच्या वाटचालीत प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सेवा, सुशासन आणि विकासाच्या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत.

#सेवा_संकल्प_अभियान #विकसितभारत

05/10/2026

मेरे जन्मदिन 10 अक्टूबर के अवसर पर इस वर्ष शुभेच्छाओं को एक सार्थक संकल्प से जोड़ने का प्रयास है।
आप सभी से मेरा विनम्र आग्रह है कि Eco Mangalmurti Ganesh Utsav Sankalp 2029 अभियान से जुड़ने का संकल्प लें और पर्यावरणपूरक एवं हरित गणेशोत्सव के संदेश को जन-जन तक पहुँचाएँ।

आपकी ओर से सोशल मीडिया पर साझा की गई प्रत्येक पात्र सार्वजनिक शुभकामना पोस्ट के लिए ₹500 का योगदान महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधि में, महाराष्ट्र के सूखा प्रभावित किसान भाइयों की सहायता के लिए किया जाएगा।

आपकी शुभकामना सिर्फ शुभकामना नहीं…
किसी किसान परिवार के लिए मदद का एक कदम बनेगी।

🔸आप क्या करें?
• 20–30 सेकंड का शुभकामना वीडियो बनाएं
• Eco Mangalmurti Ganesh Utsav Sankalp 2029 का समर्थन करें
• सोशल मीडिया ( Facebook & Instagram only) पर सार्वजनिक रूप से पोस्ट करें
• आधिकारिक हैशटैग (
) का उपयोग करें
• मुझे/आधिकारिक अकाउंट को टैग करें

आइए, इस जन्मदिन को पर्यावरण संरक्षण, जनभागीदारी और किसान सेवा के संकल्प के साथ मनाएं।

आपकी शुभेच्छा — किसानों के लिए मेरा संकल्प। 🌱🤝



जन्मदिन की अनंत शुभकामनाएँ 🌺
04/10/2026

जन्मदिन की अनंत शुभकामनाएँ 🌺

आज शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी मीरा-भाईंदर शहर जिल्ह्याच्या वतीने सर्व भाजपा मंडळांच्या माध्यम...
03/10/2026

आज शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी मीरा-भाईंदर शहर जिल्ह्याच्या वतीने सर्व भाजपा मंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील आपल्या बांधवांच्या मदतीसाठी सुखा-राहत सहायता एवं जन-जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त व संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने या अभियानांतर्गत बाजारपेठेतील व्यापारी तसेच स्थानिक दुकानदारांशी संवाद साधून सहकार्य व मदत संकलित करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

या रॅलीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाने संकटग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुढे यावे, तसेच सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना जपत शक्य ती मदत करावी, हा संदेश देण्यात आला.

यावेळी मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता जी, सर्व मंडळ अध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले.

संकटग्रस्त महाराष्ट्रासाठी एकजुटीने पुढे येऊया, मदतीचा हात देऊया!

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. हजारो वर्षांची समृद्ध...
03/10/2026

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक वैभव लाभलेल्या आपल्या मराठी भाषेचा सन्मान जपत तिचे संवर्धन व प्रसार करण्याचा संकल्प करूया.

अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त सर्व बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

जय जवान, जय किसानचा संदेश देत देशाच्या जवानांचा शौर्य आणि शेतकऱ्यांचे योगदान अधोरेखित करणारे भारताचे दुसरे पंतप्रधान, भा...
02/10/2026

जय जवान, जय किसानचा संदेश देत देशाच्या जवानांचा शौर्य आणि शेतकऱ्यांचे योगदान अधोरेखित करणारे भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏

श्री शरद गौरवनाथ नानेगांवकर जी के सेवानिवृत्ति गौरव समारोह में उपस्थित होकर उन्हें सम्मानित किया।पानी आपूर्ति एवं मलनि:स...
30/09/2026

श्री शरद गौरवनाथ नानेगांवकर जी के सेवानिवृत्ति गौरव समारोह में उपस्थित होकर उन्हें सम्मानित किया।

पानी आपूर्ति एवं मलनि:सारण विभाग में कार्यकारी अभियंता के रूप में उनके द्वारा दी गई दीर्घ, ईमानदार एवं समर्पित सेवाओं के लिए हार्दिक आभार एवं अभिनंदन।

ईश्वर से प्रार्थना है कि सेवानिवृत्ति के पश्चात उनका जीवन सुख, समृद्धि, उत्तम स्वास्थ्य एवं आनंद से परिपूर्ण रहे। उनके उज्ज्वल एवं सुखद भविष्य के लिए हार्दिक शुभकामनाएँ।

इस अवसर पर मा. विधायक श्री नरेंद्र मेहता जी, मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता जी एवं नानेगांवकर जी के परिवारजनों की गरिमामयी उपस्थिति रही।

Address

Thane
401105

Telephone

+919833436161

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hasmukh Gehlot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share